Video: 'शर्लिन चोप्रा'च्या हॉट फोटोशूटची सोशल मीडियात चर्चा; इंस्टाग्रामवर शेअर केले 'बोल्ड' व्हिडिओज
'बिग बॉस सीजन 3' मध्ये झळकलेल्या शर्लिन चोप्राचे बोल्ड फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियामध्ये ठरतोय चर्चेचा विषय
अभिनेत्री आणि मॉडल शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) सध्या सोशल मीडियातील तिच्या बोल्ड फोटोशूटमधील (Bold Photo Shoot) फोटोजमुळे चर्चेमध्ये आली आहे. इंस्टाग्रामवर 2.3 मिलियन्स फॉलोवर्स असलेल्या शर्लिन चोप्राने नुकतेच तिचे काही हॉट फोटोज (Hot Photos), व्हिडिओज(Video) शेअर केले आहेत. शर्लिनच्या रसिकांनी तिच्या हॉट अदांवर कमेंट्स आणि लाईक्सने दाद दिली आहे.
शर्लिन चोप्राचे बोल्ड फोटोशूट हॉट व्हिडिओज
View this post on Instagram
Hey @luvisrani , I'm obsessed with this look!!! Can't get it outta my head!!! 😍🔥
A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on
शर्लिन चोप्रा 'बिग बॉस सीजन 3' मध्ये झळकली होती. त्यानंतर शर्लिन चोप्रा हे नाव घराघरात पोहचलं. सध्या सिनेमातून दूर असली तरीही सोशल मीडियात ती चांगलीच अॅक्टीव्ह आहे.
Tags
संबंधित बातम्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
India-Pakistan War: भारतीय नौदलाकडून मासेमारी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर; दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश
Advertisement
Advertisement