Video: 'शर्लिन चोप्रा'च्या हॉट फोटोशूटची सोशल मीडियात चर्चा; इंस्टाग्रामवर शेअर केले 'बोल्ड' व्हिडिओज
शर्लिन चोप्रा (Photo Credits: Instagram)

अभिनेत्री आणि मॉडल शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) सध्या सोशल मीडियातील तिच्या बोल्ड फोटोशूटमधील (Bold Photo Shoot) फोटोजमुळे चर्चेमध्ये आली आहे. इंस्टाग्रामवर 2.3 मिलियन्स फॉलोवर्स असलेल्या शर्लिन चोप्राने नुकतेच तिचे काही हॉट फोटोज (Hot Photos), व्हिडिओज(Video) शेअर केले आहेत. शर्लिनच्या रसिकांनी तिच्या हॉट अदांवर कमेंट्स आणि लाईक्सने दाद दिली आहे.

शर्लिन चोप्राचे बोल्ड  फोटोशूट हॉट व्हिडिओज

 

View this post on Instagram

 

Hey @luvisrani , I'm obsessed with this look!!! Can't get it outta my head!!! 😍🔥

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on

शर्लिन चोप्रा 'बिग बॉस सीजन 3' मध्ये झळकली होती. त्यानंतर शर्लिन चोप्रा हे नाव घराघरात पोहचलं. सध्या सिनेमातून दूर असली तरीही सोशल मीडियात ती चांगलीच अ‍ॅक्टीव्ह आहे.