Sex During Coronavirus: कोरोना व्हायरसपासून स्वत: ला वाचविण्यासाठी रेनकोटचा वापर करतायत बोलीवियाच्या सेक्स वर्कर्स

बोलीवियाच्या (Bolivia) सेक्स वर्कर्स स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी रेनकोटचा (Raincoat) वापर करत आहेत. येथील अनेक सेक्स वर्कर्सचे असे म्हणणे आहे की, त्या ग्लव्स, ब्लीच आणि रेनकोटचा वापर करणार असून आपल्या कामावर पुन्हा रुजू होणार आहेत.

व्हायरल Poonam Poyrekar|
Sex During Coronavirus: कोरोना व्हायरसपासून स्वत: ला वाचविण्यासाठी रेनकोटचा वापर करतायत बोलीवियाच्या सेक्स वर्कर्स
Sex Racket | Photo Credits: PTI

सध्या संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात अडकवलेल्या कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा प्रार्दुर्भाव झपाट्याने होत असल्यामुळे आपल्यामुळे इतरांनाही या रोगाची लागण होऊ शकते या भीतीनेही लोक धास्तावले आहेत. मग यात सेक्स वर्कर्स (Sex Workers) तरी कशा मागे राहतील? या संकटावर मात करण्यासाठी दक्षिण अमेरिकी देश बोलीवियाच्या (Bolivia) सेक्स वर्कर्स स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी रेनकोटचा (Raincoat) वापर करत आहेत. येथील अनेक सेक्स वर्कर्सचे असे म्हणणे आहे की, त्या ग्लव्स, ब्लीच आणि रेनकोटचा वापर करणार असून आपल्या कामावर पुन्हा रुजू होणार आहेत. ही कल्पना ऑर्गनाइजेशन ऑफ नाइट वर्कर्स ऑफ बोलीविया (Organisation of Night Workers of Bolivia (OTN-B) द्वारा मांडण्यात आली आहे.

यामुळे सेक्स वर्कर्सला स्वत:ला कोविड-19 पासून वाचविण्याकरिता मदत होईल. बोलीविया मध्ये वेश्या व्यवसाय हा अधिकृत आहे आणि लायसेंस मिळालेल्या वेश्यालयमध्ये या काम करतात. मार्च महिन्यापासून सुरु झालेल्या या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली असली तरीही अजूनही काही भागात लॉकडाऊनचे नियम कायम ठेवण्यात आले आहेत. त्यात रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. Sex न करण्याने सुद्धा शरीरावर होऊ शकतात दुष्परिणाम; रक्तदाब ते मानसिक तणाव जाणून घ्या सेक्सची कमतरता कशी ठरते घातक

बीबीसी ने दिलेल्या रिपोर्टनुसार, दोन मुलांच्या सिंगल मदर वेनेसाने सांगितले की, त्यांना आपल्या शिक्षणासाठी फंडची गरज आहे. आमचे ग्राहक सुरक्षेच्या मुद्द्याचा मान ठेवत आहेत. त्यामुळे आम्हीही आपल्या सुरक्षेची काळजी घेत आहेत. अन्य एका एंटोनियेटा सेक्स वर्कर ने सांगितले की, स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी त्या पेपरलेस मास्क, रेनकोटचा वापर करत आहेत.

वेश्यालयात पोल डान्स करताना त्या पोलला आधी सॅनिटाइज करण्यासाठी त्या पोलला ब्लीच लावतात.त्यांचे असे म्हणणे आहे की, बायोसिक्योरिटी सूट मुळे त्यांना कामादरम्यान सुरक्षित वाटते. बोलीविया मध्ये कोरोना व्हायरसचे जवळपास 50,000 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. ज्यात 1898 रुग्ण दगावले आहेत.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change