Viral Video: सरदारजी रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात चक्क बाथटबमध्ये झोपून घेतायत पावसाचा आनंद, व्हिडिओ होतोय व्हायरल

रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकही साचलेल्या पाण्याचा व पावसाचा भरपूर आनंद घेत आहे. आपण नही सोशल मीडिया पावसाळ्यात अनेक मजेशीर व गामितीदार विडियो बागतो.

Photo Credit: X

Viral Video: नागपुरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकही साचलेल्या पाण्याचा व पावसाचा भरपूर आनंद घेत आहे. आपण नेहमी सोशल मीडिया पावसाळ्यात अनेक मजेशीर व गामितीदार विडियो बागतो. कोण पावसाच्या साचलेल्या पाण्यात पोहून मज्जा करत असत तर कोण अजून काही वेगळ्या प्रकारे पावसाची मज्जा घेत असत. तसेच शहरातील नागपुरात एका ठिकाणी सरदारजी लहान मुलासारखे बाथटबमध्ये झोपून रस्त्याच्या पाण्यात फिरत आहेत. तुम्ही बघू शकता की रस्ता पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे आणि हे सरदारजी बाथटबमध्ये झोपून पावसाचा आनंद घेत आह

जणू काय ते स्विमिंग पूलमध्ये आहेत, त्यांना या अवस्थेत पाहून पाण्यातून जाणारे इतर लोकही हसत आहेत. सरदारजींचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस पडत आहे. नागपुरात लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. शहरासह जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.हेही वाचा: Viral Crocodile Attacked Prank Video :दोन मित्र पाण्यात पोहताना मगरीनं केला हल्ला, एक मित्र पळाला मात्र दुसरा तावडीत सापडला, व पुढे काय झाले त्यासाठी तुम्ही ही हा व्हिडीओ एकदा नक्की पहा

 व्हिडिओ पहा:

 

चंद्रपूरसह इतरही अनेक ठिकाणी लोक नदीत बुडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सरदारजींचा हा व्हिडिओ ट्विटरवर @lalitlanjewar या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. पावसाळ्यात असे अनेक प्रकारचे विडियो समोर येतात,पण खरतर असया साचलेल्या पाण्यात अनेक धोके असतात.