Reel Goes Wrong: रील बनवताना तोल गेला अन् तरूणी गंगा नदीत पडली (Watch Video)
हरिद्वारमध्ये, एका व्हायरल रीलमध्ये एक मुलगी विष्णू घाट येथे लाकडावर चालत असताना गंगा नदीत पडल्याचे दिसत आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहात तरुणी सुरक्षितपणे बाहेर निघाल्याचे दिसत आहे.
Reel Goes Wrong: हरिद्वारमध्ये, एका व्हायरल व्हिडीओमध्ये ( Reel Video)एक तरुणी विष्णू घाट येथे लाकडावर चालत असतानाचे रिल बनवताना गंगा नदीत (Ganga River)पडल्याचे दिसत आहे. मात्र, त्यानंतर पाण्याच्या जोरदार प्रवाहात तरुणी सुरक्षितपणे बाहेर निघाल्याचे दिसत आहे. 11 सप्टेंबर रोजी हा व्हिडीओ व्हायरल झाला. तरुणी सुरक्षा म्हणून ठेवण्यात आलेल्या लाकडावर चालत होती. त्यावेळी ती गंगा नदीत पडली. त्यानंतररी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. यात तिला स्वतःला वाचवण्यात यश आलं आहे. तरूणी पोहत सुरक्षित ठिकाणी पोहचली. व्हिडीओत एक माणूस तिच्या मदतीसाठी धावताना दिसला. पण सुदैवाने, तरूणी बचावली.
रील बनवताना तोल गेला अन् तरूणी गंगा नदीत पडली
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement