Nisha Guragain Viral Videos and Photos: निशा गुरुगैन चे सर्वाधिक लाईक्स मिळालेले 'हे' TikTok व्हिडीओ पाहिलेत का?
Nisha Gurgain (Photo Credits: Tiktok)

Nisha Guragain TikTok Videos: भारत सरकार (Government Of India) द्वारे काल टिकटॉक (TikTok)  सहित अन्य 59 ऍप्स वर बंदी घालण्यात आली आहे, आज गूगल प्ले स्टोअर (Google Play Store) , ऍपल स्टोअर (Apple Store) मधून सुद्धा हे ऍप हटवण्यात आले आहे. अशावेळी अनेक जण त्यांच्या लाडक्या टिकटॉक स्टार्सचे जुने जुने व्हिडीओ पुन्हा पाहण्यासाठी प्रयत्न करतायत. अगदी कमी काळात टिकटॉक वर गाजलेलं नाव म्हणजेच निशा गुरुगैन (Nisha Guragain) . टिकटॉक बॅन झाल्यापासून अनेक जण निशाचे नाव सुद्धा सर्च करत आहेत. निशा ही टिकटॉक वर डान्स व्हिडीओज पोस्ट करते. तसेच गिटार वाजवतानाचे, गाणी गातानाचे सुद्धा तिचे काही व्हिडीओज आहेत. साधारणतः टिकटॉक वर पाहायला मिळणारा सामान्य कंटेंट निशाच्या व्हिडीओज मध्ये असला तरी त्यातील तिचे परफेक्शन हे लोकांच्या पसंतीस उतरत आहे. निशाचे काही सर्वाधिक लाईक्स मिळालेले बॉलिवूड डान्स व्हिडीओज आपण आता पाहणार आहोत. India Bans Chinese Mobile Apps: भारत सरकारने घातली TikTok, UC Browser, Shareit सह 59 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; जाणून घ्या संपूर्ण यादी

निशाचे सध्या 20 लाखाहून अधिक फॅन आहेत. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिला जवळपास 2 मिलियन लोक फॉलो करतात तर टिकटॉक वर तिच्या फॉलोअर्स ची संख्या 2 कोटींच्या वर आहे. TikTok स्टार निशा गुरगैन म्हणते मला क्रिकेटर के एल राहुल शी करायचंय लग्न, पहा तिचे 'हे' व्हायरल व्हिडीओ, फोटो

निशा गुरुगैन TikTok Viral Video

@nishaguragainTu nn jaane aas pass hai khuda😊##nishaguragainfam ##fantastic3 ##tiktokindia♬ original sound - samira.khan___

@nishaguragain😒##nishaguragainfam ##fantastic3 ##tiktokindia ##foryou♬ original sound - mananzaveri0

@nishaguragainLo nikal di pubg wali awaj😛##nishaguragainfam ##fantastic3 ##tiktokindia♬ Alisha_araba pubg girl - alisha_araba

@nishaguragainThermometer 🌡 🤪##nishaguragainfam ##stayhome ##fantastic3 ##tiktokindia♬ Kal Tujhe Kitna Bhukar Tha??? - Vishnu Khatri

@nishaguragainTu jo🙈##nishaguragainfam ##fantastic3 ##tiktokindia♬ original sound - nishaguragain

@nishaguragainTum ho mere sanam🙈❤️##nishaguragainfam ##fantastic3 ##tiktokindia♬ original sound - mr_sohu

निशा गुरुगैन फोटो

 

View this post on Instagram

 

A post shared by NishaGuragain (@iamnishaguragain) on

 

View this post on Instagram

 

A post shared by NishaGuragain (@iamnishaguragain) on

 

View this post on Instagram

 

A post shared by NishaGuragain (@iamnishaguragain) on

जर का तुम्हाला निशाचे आणखीम वजिडोज किंवा फोटो पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही तिचे ऑफिशियल इंस्टाग्राम पेज @iamnishaguragain तपासून पाहू शकता.

दरम्यान, अलीकडेच सुरु झालेल्या TikTok Vs YouTube वादात युट्युबर कॅरीमिनाटी ने निशाला टार्गेट करत सुद्धा एक व्हिडीओ बनवला होता,अर्थात तुम्ही निशाचे फॅन असाल तर हा व्हिडीओ काही तुमच्या पसंतीस उतरणार नाही मात्र यात त्याने तिच्या डान्सिंग बद्दल थट्टा करत आपला स्टाईल मध्ये मजेशीर समाचार घेतला आहे.