Nisha Guragain Photos & Videos: TikTok स्टार निशा गुरगैन म्हणते मला क्रिकेटर के एल राहुल शी करायचंय लग्न, पहा तिचे 'हे' व्हायरल व्हिडीओ, फोटो
Nisha Gurgain, Kl Rahul (Photo Credits: Instagram)

TikTok Star Nisha Guragain: अलीकडे चीन च्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे प्रकार सुरू असताना टिकटॉक ची हवा मात्र अजूनही तशीच आहे. अंगी कला असणाऱ्या पण संधी साठी आसुसलेल्या अनेकांना टिकटॉकने स्टार बनवले आहे, यातीलच एक नाव म्हणजे निशा गुरगैन (Nisha Guragain). मागील काही दिवसांपासून टिकटॉकर निशाचे नाव अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलेच चर्चेत आहे. मागील वर्षी निशा ने एका लाईव्ह दरम्यान आपल्या फॅन्स समोर आपल्या फेव्हरेट क्रिकेटर क्रश बद्दल सांगितले. टीम इंडियाचा खेळाडू के एल राहुल (K. L . Rahul) ची निशा खूप मोठी फॅन आहे इतकेच नव्हे तर संधी मिळाली तर के. एल. राहुल शी लग्नच करेन असेही तिने म्हंटले आहे. यापूर्वी टिकटॉकर डॅनिश झेहेन (Danish Zehen) सोबत निशाचे नाव जोडले गेले आहे, या दोघांनी एका रोमँटिक गाण्यासाठी एकत्र काम सुद्धा केलं होतं मात्र त्यांनी उघडपणे आपल्या डेटिंगविषयी काहीही अजून सांगितलेलं नाही. Nisha Guragain Videos and Photos: कमाल लिप-सिंक आणि जबरदस्त डान्स व्हिडिओमुळे निशा गुरगैन झाली TikTok स्टार!

दरम्यान निशाच्या व्हिडीओज बाबत सांगायचं झालं तर, वास्तविक टिकटॉक वर सामान्यतः पाहायला मिळणारे लीप सिंक किंवा डान्स करतानाचे व्हिडीओजच निशा सुद्धा करत असते पण अगदी छोट्याश्या गोष्टीतही तिचं परफेक्शन लोकांच्या पसंतीस उतरत आहे. तिच्या जवळपास सर्वच पोस्टवर हजारो कमेंट्स आणि लाखो लाईक्स आहेत.

निशा गुरगैन टिकटॉक व्हिडीओ

@nishaguragainJara mukurade ea khushi😊##nishaguragainfam ##fantastic3 ##tiktokindia♬ Rewind - the_indianmuserking

@nishaguragainGujre lamhe ❤️😊##nishaguragainfam ##fantastic3 ##foryou♬ Tere Nainon Mein - The Bilz & Kashif

@nishaguragainWo bhi gya 😊##nishaguragainfam ##fantastic3 ##tiktokindia♬ original sound - भोले का लाड़ला ❤️👑

निशा गुरगैन फोटो

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

A post shared by NishaGuragain (@iamnishaguragain) on

 

View this post on Instagram

 

A post shared by NishaGuragain (@iamnishaguragain) on

 

View this post on Instagram

 

A post shared by NishaGuragain (@iamnishaguragain) on

अवघ्या 23 व्या वर्षी आज निशाचे तब्बल 20 लाखाहून अधिक फॅन आहेत. तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिला जवळपास 2 मिलियन लोक फॉलो करतात तर टिकटॉक वर तिच्या फॉलोअर्स ची संख्या 2 कोटींच्या वर आहे.