गेला आठवड्याभर मुंबई शहरात पावसाने दांडी मारली होती , पण आज सकाळ पासून मात्र जोरदार हजेरी लावली आहे. आज सकाळ पासूनच मुंबईत अनेक ठिकाणी पाऊस कोसळत आहे. हे पाहून मुंबईकरांना नक्कीच आनंद होतोय. कारण सकाळ पासून लागणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा जाणवतोय .उष्णतेच्या लाटे नंतर आता सुखाच्या पावसाच्या सरी पडू लागळ्यात. आता पाऊस पूर्ण पाने मुंबईत दाखल झालाय असा बोलण्यात हरकत नाही. पाऊस पडण्याच्या आनंदात मुंबई कर त्यांचा आनंद सोशल मीडिया वर फोटो व व्हिडिओ शेर करून व्यक्त करतायत. प्रत्येकजण आपल्या कडे पडणाऱ्या पावसाचा व्हिडिओ व प्रवास करताना काढलेला पावसाचा व्हिडिओ व फोटो शेर करत आहे. त्यामुळे सध्या तरी X हा मुंबईकरांनी शेअर केलेल्या फोटोस व विडियो ने भरला आहे. हवामान खात्याच्या अनुसार 19 जून नंतर मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हेही वाचा: Mumbai Rains Update: मुंबई मध्ये आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज
पाऊस पडत आहे
Slight drizzle since morning around Lalbaug, Parel. #MumbaiRains pic.twitter.com/8JMaFrb6Hc
— Dr. Rahul Baxi (@baxirahul) June 19, 2024
मुंबईचा पाऊस
After the rain cometh the fair weather..
-Aesop
Morning after rains. Good day folks 🌞🌻🌧#MumbaiRains #mandysart #theme_pic_India_skypic pic.twitter.com/M9L2x6UqFF
— Manda Bendre 🇮🇳 (@mabend2) June 19, 2024
पाऊस आला
Here it begins around Marine Lines #MumbaiRainshttps://t.co/8otn3Qq7W6pic.twitter.com/VhSsRXkFPJ
— Dr. Rahul Baxi (@baxirahul) June 19, 2024
मुंबई चा आजचा हवामान व पाऊसचा अंदाज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)