महेंद्र सिंह धोनी ची पत्नी साक्षी हिचे हॉट फोटो सोशल मिडियावर व्हायरल, एम एस धोनीच्या चाहत्यांनी वहिनींना दिला हा बहूमोल सल्ला
Sakshi Dhoni (Photo Credits: Instagram)

भारतीय सैन्यात सामील झालेला भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) याची पत्नी साक्षी (Sakshi Dhoni) आणि मुलगी झिवा (Zivaa) सध्या सोशल मिडियावर खूप धुमाकूळ घालतायत. धोनीने मुलगी झिवाचे शेअर केलेले व्हिडिओ इतके व्हायरल होतात की लोकं तिच्या क्यूटनेसची चर्चा करत राहतात. तिच्या पाठोपाठ तिच्या आईने म्हणजेच साक्षीने सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घातलाय. साक्षी आपल्या मैत्रिणींसोबत इटलीमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. या सुट्टीचे तिचे हॉट फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंमधील तिचा बोल्ड आणि अनोख अंदाजात तिची ग्लॅमरस झलक पाहायला मिळत आहे. फोटोंवर तिच्या चाहत्यांनी या हटके स्टाईलचे भरभरून कौतुक केले आहे तर दुसरीकडे धोनीच्या चाहत्यांनी हे फोटो पाहून तिला बहूमोलाचे सल्लेही दिले आहेत.

या फोटोत साक्षीनं पिवळा रंगाचा स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान करून आपल्या मैत्रिणींसोबत फोटो टाकले आहेत. साक्षीच्या ड्रेसची आणि स्टाईलचीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

 

View this post on Instagram

 

🥰

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

हेही वाचा- एमएम धोनी याच्या निवृत्तीच्या बातमीवर पत्नी साक्षी ने केले 'हे' Tweet, पहा काय म्हणाली

तिच्या या फोटोंना लव्ह यू भाभी, द एंजल असे कमेंट्स देण्यापासून 'धोनी आडनाव नसेल तर तू काही नाही आहेस, त्यामुळे असे फोटो अपलोड करता दोनदा विचार कर' असा एकाने सल्ला दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

 

View this post on Instagram

 

🥰🥰🥰🥰🥰😘 😘😘😘❤️❤️❤️ @priiyanshuchopraa

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

तर तू आमच्या धोनीची बायको आहेस त्यामुळे ही गोष्ट ध्यानात ठेवून असे फोटो अपलोड कर असा सल्ला एम एस धोनीच्या चाहत्यांनी दिला आहे.

टीम इंडियाचे माजी कर्णधार धोनी सध्या दोन महिने क्रिकेटपासून लांब आहे. धोनीनं वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरोधात शेवटचा सामना खेळला होता. त्यामुळं धोनी नक्की निवृत्ती घेणार आहे की वर्ल्ड कपसाठी विश्रांती घेत आहे याबाबत चर्चा सुरू आहेत.