Mia Khalifa ने केले 1,60,000 डॉलर्सचे दान; Only Fans वर सपोर्ट केल्याबद्दल मानले चाहत्यांचे आभार, सोबत बिकिनीमधील Bold Photo ची ट्रीट

सोशल मिडियावर मिया खलिफा (Mia khalifa) हे एक सेन्सेशन आहे. हॉट, सेक्सी, बोल्ड, कमनीय बांध्याची अशी अनेक बिरुदे मिरवणारी मिया खलिफा इन्स्टाग्रामवर भलतीच लोकप्रिय आहे. मियाने अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर तिच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली

मिया खलीफा | (Photo Credits: Instagram)

सोशल मिडियावर मिया खलिफा (Mia khalifa) हे एक सेन्सेशन आहे. हॉट, सेक्सी, बोल्ड, कमनीय बांध्याची अशी अनेक बिरुदे मिरवणारी मिया खलिफा इन्स्टाग्रामवर भलतीच लोकप्रिय आहे. मियाने अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर तिच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली. आता नवीन वर्षाचे स्वागत करताना मियाने सोशल मिडियावर आपला बिकिनीमधील एक फोटो (Hot Bikini Photo) शेअर केला आहे. मात्र हा फोटो एक बोल्ड फोटो म्हणूनच खास नाही तर, यासोबत मियाने व्यक्त केलेले विचार फार महत्वाचे आहेत. या पोस्टद्वारे मियाने स्वतःला मिळालेल्या लोकप्रियतेबद्दल लोकांचे आभार मानले आहेत.

आपल्या पोस्टमध्ये मिया म्हणते, '2021 मधील धावणे आणि लस... सर्वप्रथम मी अशा प्रत्येकाचे आभार मानू इच्छिते ज्यांनी सप्टेंबरपासून Only Fans वर मला सपोर्ट केले. तुम्ही मला माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे असलेल्या धर्मादाय आणि इतर काही संस्थांना 160 हजार डॉलर्स दान करण्यास मदत केली. मी या व्यासपीठाबाबत आणि त्याद्वारे मला इंटरनेटवर भेटलेल्या सर्व अविश्वसनीय, दृढ, निश्चयी स्त्रियांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. तुम्ही मला खूप काही शिकवले आहे आणि एक व्यक्ती म्हणून मला पुढे जाण्यास मदत केली, त्याबाबत जितके आभार मानावे तितके कमी आहे.' (हेही वाचा: Pornhub ची प्रसिद्ध माजी XXX स्टार 'मिया खलिफा'च्या हॉट फोटोचा धुमाकूळ; पारदर्शक ब्रामधून वक्षांचे दर्शन (Photo)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mia K. (@miakhalifa)

अशा प्रकारे मियाने सर्वांचे आभार मानत नवीन वर्षाचे स्वागत केले आहे. मियाच्या या पोस्टखाली अनेक लोकांनी कमेंट्स करून तिने केलेल्या मदतीबाबत तिचे कौतुक केले आहे. दरम्यान, आपल्या मादक अदा, सेक्सी फिगर, तोकडे कपडे, प्रायव्हेट पार्टसचे दर्शन या गोष्टींमुळे 'मिया खलीफा'चे इंस्टाग्रामवर 22.5 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. तिची स्वतःची वेबसाईट असून तिथेही मियाचे सेक्सी फोटोज आणि व्हिडिओज पाहायला मिळतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

adult film actress adult porn bold video Ex XXX Star Mia Khalifa Facemask gross Hot Videos industry adult Instagram Post mia khalifa Mia Khalifa Bold Photo Mia Khalifa Followers MIA KHALIFA HOT PICS Mia Khalifa Photos Mia Khalifa Sexy Photo mia khalifa sexy video Mia Khalifa Video MIA KHALIFA XXX VIDEO porn star mia khalifa Porn Star Mia Khalifa Bold Photo Sexy Photos sexy video Sexy Videos videos Mia Khalifa xxx porn star XXX Pornstar Mia Khalifa XXX STAR XXX स्टार पॉर्न स्टार पॉर्न स्टार मिया पॉर्न स्टार मिया खलिफा पॉर्न स्टार मिया खलीफा बोल्ड व्हिडिओ माजी पॉर्न स्टार मिया खलिफा माजी पॉर्न स्टार मिया खलीफा मिया खलिफा मिया खलिफा फोटो मिया खलिफा बोल्ड फोटो मिया खलिफा व्हिडिओ मिया खलिफा सेक्सी मिया खलिफा सेक्सी फिगर फोटो मिया खलिफा सेक्सी फोटो मिया खलिफा सेक्सी व्हिडिओ लूक मिया खलिफा हॉट फोटो सेक्सी फोटो सेक्सी व्हिडिओ स्टार मिया खलिफा हॉट व्हिडिओ


Share Now