Close
Search

Viral Video: खोट बोलून मित्रांसोबत कॅफेत दिसला, आई वडिलांनी रागाच्या भरात तरुणाला मारलं

कोचिंग क्लासला खोट बोलून बाहेर फिरणं हे तर आजच्या पिढीसाठी सर्रास झाले आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

व्हायरल टीम लेटेस्टली|

viral video

Viral Video: कोचिंग क्लासला खोट बोलून बाहेर फिरणं हे तर आजच्या पिढीसाठी सर्रास झाले आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या तरूण मुलगा कोचिंग क्लासला जाण्या ऐवजी एका कॅफेत बसला आहे. यावेळी त्याचे आई वडिल दोघेही कॅफेत उपस्थित होतात. आणि सर्वांसमोर त्याला मारहाण करातात. त्याला शिवागाळ करून त्याला विचारणी करता की, तू इथे काय करतोस? वडिलांसोबत आई देखील त्या तरुण मुलाला विचारणा करता. या घटनेनंतर अनेकांना त्या व्यक्तीची वागणून पटली नाही. काहीनी त्यांना विरोध देखील केला.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताचं, अनेकांनी या व्हिडिओवर कंमेट केले आहे. काहींना ही बाब पटली नाही तर काहींनी या व्हिडिओवर कंमेट केले आहे. काही युजर्सने लिहिले आहे की, या वयात मुलांकडून अशा चुका होत राहतात. त्यांना सगळ्यांसमोर मारहाण करण्याऐवजी जवळ बसवून प्रेमाने समजून सांगितल्यास त्यांच्यात अधिक सुधारणा होते. तर, दुसऱ्याने लिहिले आहे की, काकांनी आपल्या मुलासह त्याच्या मित्रालाही धुतले. या व्हिडिओवर अशा अनेक मजेदारआणि काही गंभीर प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडिओवर आज लाखांमध्ये लाईक्स आले आहे. ट्विटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change