Yeti Footprints: हिममानव 'यती'च्या पावलांचे ठसे मेकालू बेस कॅम्प जवळ आढळल्याचा भारतीय सैन्याचा दावा

नेपाळ - चीन सीमेवर मेकालू बेस कॅम्पजवळ (Makalu Base Camp)'यती'च्या पावलांचे ठसे आढळल्याचा दावा केला आहे. इंडियन आर्मीने अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून याची माहिती देताना फोटोदेखील पोस्ट केला आहे.

Footprint of Yeti. (Photo Credits: Indian Army | Twitter)

मानवाचा पूर्वज समजला जाणारा 'यती'(Yeti) हा दोन पायांवर चालणारा अवाढव्य वानर असा होतो. काही पौराणिक कथांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो. मात्र इंडियन आर्मीने (Indian Army) 9 एप्रिल दिवशी नेपाळ - चीन सीमेवर मेकालू बेस कॅम्पजवळ (Makalu Base Camp)'यती'च्या पावलांचे ठसे आढळल्याचा दावा केला आहे.  इंडियन आर्मीने अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून याची माहिती देताना फोटोदेखील पोस्ट केला आहे.

काय आहे इंडियन आर्मीचं ट्विट

इंडियन आर्मीने केलेल्या ट्विटनुसार हिमालयाच्या पर्वातरांगांमध्ये 32X15 इंचाचे ठसे सापडले आहेत. अशा ठसांचा दावा पहिल्यांदाच इंडियन आर्मीकडून करण्यात आला आहे. गिर्यारोहण मोहिमा करणार्‍या आर्मीच्या पथकाकडून हा दावा करण्यात आला आहे.

मकालू बॅरन नॅशनल पार्कच्या परिसरात यापूर्वी अशाप्रकारे हिममानवाचं दर्शन झाल्याचा दावा करण्यात आला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

USA Gold Card: डोनाल्ड ट्रम्प दाखवली 'गोल्ड कार्ड' ची पहिली झलक; किंमत 43 कोटी रुपये, जाणून घ्या मिळणारे फायदे व कधी पासून खरेदी करू शकाल

लवकरच सुरु होऊ शकते पुणे-दिल्ली Vande Bharat Sleeper Train; मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अश्विनी वैष्णव यांची भेट, पुणे-नाशिक सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावरही झाली चर्चा

Piyush Goyal on Indian Startups: 'भारतीय कंपन्यांनी किराणा सामान आणि आईस्क्रीम डिलिव्हरीपेक्षा तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करावे'; मंत्री पियुष गोयल यांनी साधला देशातील स्टार्टअप्स उद्योगावर निशाणा

Kolkata Beat Hyderabad, IPL 2025 15th Match Scorecard: हैदराबादचा सर्वात मोठा पराभव, कोलकाता 80 धावांनी विजयी; अय्यर-रघुवंशीनंतर वैभव-चक्रवर्ती चमकले

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement