2019 वर्षात भारत पॉर्न पाहण्यात ठरला अव्वल, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर
प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit: File Photo)

देशभरात स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्सची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभुमीवर तरुणाईमध्ये पॉर्न पाहण्याची संख्या अधिक वेगाने वाढत आहे. तर 2029 मध्ये पॉर्न पाहण्याच्या बाबतीत भारत अव्वल ठरला आहे. एका रिपोर्टनुसार देण्यात आलेल्या माहितीत असे सांगण्यात आले आहे की, 2019 मध्ये भारतातील 89 टक्के लोक स्मार्टफोनच्या माध्यमातून पॉर्न पाहतात. हा आकडा 2017 पेक्षा 3 टक्क्यांनी अधिक वाढला आहे. 2017 मध्ये भारतात मोबाईल डिवाइसच्या माध्यमातून पॉर्न पाहणाऱ्यांची आकडेवारी 86 टक्के होती.

Pornhub यांच्यानुसार जगभरातील 4 पैकी 3 जण मोबाईलवर पॉर्न पाहतोच. म्हणजेच अशा लोकांसाठी पॉर्न पाहण्यासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप डिवाइस सेकेंडरी माध्यम बनले आहे. 2019 मध्ये जागतिक स्तरावर पॉर्नहब ही वेबसाईट मोबाईलवरुन पाहणाऱ्यांची आकडेवारी 77 टक्क्यांवर पोहचली असून जी एका वर्षातील 10 टक्क्यांनी अधिक आहे. तसेच अमेरिका हा मोबाईलवर पॉर्न पाहण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ब्राझील, जपान, युके या देशांचा क्रमांक लागला आहे.तसेच रिपोर्टमध्ये एक खास गोष्ट अशी लक्षात आली आहे की, अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनवर पॉर्न पाहण्याच्या संख्येत घट झाली आहे. मात्र iOS वर पॉर्न पाहण्याच्या संख्येत अधिक वाढ झाली आहे. यामध्ये आयओएसच्या लेटेस्ट वर्जन iOS 13 च्या माध्यमातून 71 टक्के पॉर्न पाहण्यात आले आहे.(Year Ender 2019: पूनम पांडे च्या न्यूड होण्यापासून ते हॉस्पिटल मध्ये ब्लोजॉब एन्जॉय करणाऱ्या कपल पर्यंत XXX च्या 'या' व्हायरल व्हिडीओने गाजवले वर्ष; पहा यादी)

स्वस्तातील डेटा आणि महागडे स्मार्टफोनच्या किमतीत घट झाल्याने देशभरात पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात 450 मिलियन पेक्षा अधिक स्मार्टफोन युजर्स असून सर्वात स्वस्त डेटा प्लानच्या माध्यमातून पॉर्न व्हिडिओ पाहिले जात असल्याचा खुलासा सुद्धा करण्यात आला आहे. 2019 मध्ये पॉर्नहब वरील 48 टक्के लोकांनी अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनवरुन पॉर्न पाहिले आहे. एवढेच नाही तर मोबाईलवर पॉर्न पाहण्याच्या ट्रेन्डनुसार पॉर्नहबवर सर्वाधिक व्हिडिओ पाहण्यात आले आहेत.