Surgical Strike 2 चा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी भारतीय देशभक्तांसाठी खास How’s the Josh, Jai Hind, Narendra Modi Patriotic WhatsApp Stickers & GIFs
आज वायुसेनेने एअर स्ट्राईक करून त्याचा बदला घेतल्याने आज अनेक भारतीयांना आनंद सेलिब्रेट केला आहे. सेलिब्रेशन फटाके आणि मिठाई वाटप करून जसे करण्यात आलं आहे तसेच डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर मजेशीर मिम्स, GIF, How's The Josh? चे व्हॉट्सअॅप स्टिकर्स पाठवून होत आहे.
आज (26 फेब्रुवारी 2019) ची सकाळ भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) केलेल्या एअर स्ट्राईकच्या (Air Strike) बातमीने झाली. भारताने 12 मिराज विमानाच्या मदती पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट(Balakot) परिसरामध्ये हल्ला केला. या हल्ल्यामध्ये जैश -ए- मोहम्मद ( Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचे कंट्रोल रूम, कॅम्प उडवण्यात आले. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भारतीयांच्या मनात राग खदखदत होता. आज वायुसेनेने एअर स्ट्राईक करून त्याचा बदला घेतल्याने आज अनेक भारतीयांना आनंद सेलिब्रेट केला आहे. सेलिब्रेशन फटाके आणि मिठाई वाटप करून जसे करण्यात आलं आहे तसेच डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर मजेशीर मिम्स, GIF, How's The Josh? चे व्हॉट्सअॅप स्टिकर्स पाठवून होत आहे. मग तुमच्यासाठी ही खास जिफ इमेजेस (Surgical Strike 2: पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या12 व्या दिवशी लष्कराने बदला घेतलेल्या 12 मिराज विमानाची खास वैशिष्ट्य)
How's the Josh GIFs:
Jai Hind GIFs
How's the Josh WhatsApp stickers
खास व्हॉट्सअॅप स्टिकर्स
https://bit.ly/2H2TRAe
हिंदी व्हॉट्सअॅप स्टिकर्ससाठी
https://bit.ly/2H1hPfj
तब्बल 21 मिनिटांच्या एअर स्ट्राईकनंतर बालाकोट परिसरात शेकडो दह्शतवादी ठार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तानने त्यांच्या भूमीतील भागावर दहशतवादी कारवाया, संबधित कॅम्प्स यांना चालना देऊ नये असे बजावण्यात आले होते. मात्र वारंवार इशारा देऊनही पाकिस्तान कारवाया करत होते. अखेर भ्याड हल्ले खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)