Close
Search

Video: त्याला रहावलेच नाही! प्रियकराने सर्फिंग करताना प्रेयसीला केले प्रपोज, पण अंगठी पाण्यात पडली

लाटांशी खेळता खेळता क्रिस याने अचानक आपल्या खिशातून अंगठी काढली आणि लॉरेन हिला विचारले 'माझ्याशी लग्न करशील?' अचानक आलेल्या या प्रश्नाने लॉरेन बिच्चारी लाजून चूर झाली आणि क्षणार्धात तिने आपला होकारही दिला. पण, नेमक्या वेळी घडले भलतेच. ज्यामुळे दोघेही अस्वस्थ झाले. लॉरेन तर रडायलाच लागली.

व्हायरल अण्णासाहेब चवरे|

Hawaii Man proposes to his Girlfriend while surfing | (Photo Credit: Instagram/Laurenoiye)

घटना आहे अमेरिकेतील हवाई येथील. Chris Garth हा आपली गर्लफ्रेंड Lauren Oiye हिच्यासोबत समुद्रात सफर करत होता. आज त्याचा इरादा काही वेगळाच होता. मोठ्या उत्साहाने ते दोघे समुद्रात लाटांशी खेळत होते. लाटांशी खेळता खेळता क्रिस याने अचानक आपल्या खिशातून अंगठी काढली आणि लॉरेन हिला विचारले 'माझ्याशी लग्न करशील?' अचानक आलेल्या या प्रश्नाने लॉरेन बिच्चारी लाजून चूर झाली आणि क्षणार्धात तिने आपला होकारही दिला. पण, नेमक्या वेळी घडले भलतेच. ज्यामुळे दोघेही अस्वस्थ झाले. लॉरेन तर रडायलाच लागली.

होकार येताच क्रिस याने आपल्या हातातील रिंग लॉरेनच्या हाताच्या बोटात घालण्यासाठी तिचा हात हातात घेतला. पण, समुद्राने आयत्या वेळी दणका दिला. तो तिला अंगठी परिधान करणार इतक्याच समुद्राची लाट आली आणि अंगठी पाण्यात पडली. म्हणजे प्रपोजला होकार मिळूनही क्रिसला आपल्या प्रेयसीच्या बोटात अंगठी घालता आलीच नाही.

घडल्या प्रकारामुळे क्रिसपेक्षा लॉरेनच अधिक अस्वस्थ झाली. आपल्या जोडीदाराने इतक्या उत्साहाने आणि ही घटना संस्मरणीय बनविण्यासाठी प्रयत्नपूर्वक हा क्षण साजरा करण्याचा प्रयत्न केला. परंतू, ाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ" /> Viral Video: पूराच्या पाण्यासोबत वाहणाऱ्या मांजरीच्या पिल्लाला जीवदान, पाहा ह्रदयस्पर्शी व्हिडिओ

Close
Search

Video: त्याला रहावलेच नाही! प्रियकराने सर्फिंग करताना प्रेयसीला केले प्रपोज, पण अंगठी पाण्यात पडली

लाटांशी खेळता खेळता क्रिस याने अचानक आपल्या खिशातून अंगठी काढली आणि लॉरेन हिला विचारले 'माझ्याशी लग्न करशील?' अचानक आलेल्या या प्रश्नाने लॉरेन बिच्चारी लाजून चूर झाली आणि क्षणार्धात तिने आपला होकारही दिला. पण, नेमक्या वेळी घडले भलतेच. ज्यामुळे दोघेही अस्वस्थ झाले. लॉरेन तर रडायलाच लागली.

व्हायरल अण्णासाहेब चवरे|
Video: त्याला रहावलेच नाही! प्रियकराने सर्फिंग करताना प्रेयसीला केले प्रपोज, पण अंगठी पाण्यात पडली
Hawaii Man proposes to his Girlfriend while surfing | (Photo Credit: Instagram/Laurenoiye)

घटना आहे अमेरिकेतील हवाई येथील. Chris Garth हा आपली गर्लफ्रेंड Lauren Oiye हिच्यासोबत समुद्रात सफर करत होता. आज त्याचा इरादा काही वेगळाच होता. मोठ्या उत्साहाने ते दोघे समुद्रात लाटांशी खेळत होते. लाटांशी खेळता खेळता क्रिस याने अचानक आपल्या खिशातून अंगठी काढली आणि लॉरेन हिला विचारले 'माझ्याशी लग्न करशील?' अचानक आलेल्या या प्रश्नाने लॉरेन बिच्चारी लाजून चूर झाली आणि क्षणार्धात तिने आपला होकारही दिला. पण, नेमक्या वेळी घडले भलतेच. ज्यामुळे दोघेही अस्वस्थ झाले. लॉरेन तर रडायलाच लागली.

होकार येताच क्रिस याने आपल्या हातातील रिंग लॉरेनच्या हाताच्या बोटात घालण्यासाठी तिचा हात हातात घेतला. पण, समुद्राने आयत्या वेळी दणका दिला. तो तिला अंगठी परिधान करणार इतक्याच समुद्राची लाट आली आणि अंगठी पाण्यात पडली. म्हणजे प्रपोजला होकार मिळूनही क्रिसला आपल्या प्रेयसीच्या बोटात अंगठी घालता आलीच नाही.

घडल्या प्रकारामुळे क्रिसपेक्षा लॉरेनच अधिक अस्वस्थ झाली. आपल्या जोडीदाराने इतक्या उत्साहाने आणि ही घटना संस्मरणीय बनविण्यासाठी प्रयत्नपूर्वक हा क्षण साजरा करण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्याला यश मिळू शकले नाही. आपण आपल्या प्रियकराचा आनंद फार काळ टिकवू शकलो नाही, यामुळे ती अस्वस्थ झाली. पण, क्रिस शांत होता. तिची अधिकची अस्वस्थता पाहून तो तिला म्हणाला. काळजी करु नकोस. तशीही ही अंगठी खोटीच होती. खरी अंगठी तर किनाऱ्यावरच आहे.

इन्स्टाग्राम फोटो

दरम्यान, काही वेळातच क्रिस आणि लॉरेन हे दोघेही समुद्राबाहेर आले. मग क्रिसने खरी अंगठी तिच्या हाताच्या बोटात घातली आणि आनंदाचे क्षेण पुन्हा एकदा नव्यानसे अनुभवले. (हेहीक वाचा, Happy Propose Day 2019: प्रपोज डे' च्या दिवशी प्रियकराला सांगायची मनातील बात, पण भीती वाटते तर 'या' आयडिया वापरा)

इन्स्टाग्राम व्हिडिओ

View this post on Instagram

• •• Like everything with us... there is always a good story to accompany. • •• This morning my best friend @this_garth and I went out for a surf. Little did I know he would be asking me to be his partner for life! • •• Story time: we caught a wave together at the surf break we met at and had many of our first dates. I turn back to make sure he was on the wave with me and he was on one knee with a ring box and screamed out “Lauren, I love you! Will you marry me?!” At first I thought it was a joke and then realized it clearly wasn’t. And of course I am beside myself that I get to spend the rest of my life with this man that I LOVE from the depths of my entire being, is a bigger feminist than I am, and makes me laugh everyday and reminds me how simple and beautiful life is. • •• Christopher Garth, I love you and am so grateful the stars aligned and our ancestors that came before us so beautifully orchestrated this for us! Here’s to a lifetime of laughter and keeping things simple and authentic! • •• I said YES • •• Thank you @tommypierucki @aaronmizu @lisaunderwater @chrisberinger for documenting this incredible event!

A post shared by Lauren Oiye, LMHC (@laurenoiye) on

आपल्या आनंदाचे क्षण सदासर्वकाळ संस्मरणीय रहावे यांसाठी अनेक जोडपी हटके प्रयत्न करतात. अशा जोडप्यांच्या बातम्या मग प्रसारमाध्यमांतून जागा व्यापतात. मागे एकदा एका जोडप्याने विमानात आपला विवाह आटोपला होता. तर, एका जोडप्याने आपल्या लग्नासाठी चक्क समुद्राच्या तळाचे ठिकाण शोधले होते. काही जोडपी तर अगदीच काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. लॉरेन्स आणि क्रिस यांच्या बाबतीतही असेच काहीसे.

• Forever have a soft spot in my heart for this place • •• This is where I learned to surf • •• It’s the place I met and now hang out with some of my friends • •• This is where I surfed in my first contest and won many • •• Here is where I met this of mine that lets me drop in on all of his waves. • •• Here is my favorite spot to come and play • •• @tommypierucki

A post shared by Lauren Oiye, LMHC (@laurenoiye) on

दरम्यान, काही वेळातच क्रिस आणि लॉरेन हे दोघेही समुद्राबाहेर आले. मग क्रिसने खरी अंगठी तिच्या हाताच्या बोटात घातली आणि आनंदाचे क्षेण पुन्हा एकदा नव्यानसे अनुभवले. (हेहीक वाचा, Happy Propose Day 2019: प्रपोज डे' च्या दिवशी प्रियकराला सांगायची मनातील बात, पण भीती वाटते तर 'या' आयडिया वापरा)

इन्स्टाग्राम व्हिडिओ

View this post on Instagram

• •• Like everything with us... there is always a good story to accompany. • •• This morning my best friend @this_garth and I went out for a surf. Little did I know he would be asking me to be his partner for life! • •• Story time: we caught a wave together at the surf break we met at and had many of our first dates. I turn back to make sure he was on the wave with me and he was on one knee with a ring box and screamed out “Lauren, I love you! Will you marry me?!” At first I thought it was a joke and then realized it clearly wasn’t. And of course I am beside myself that I get to spend the rest of my life with this man that I LOVE from the depths of my entire being, is a bigger feminist than I am, and makes me laugh everyday and reminds me how simple and beautiful life is. • •• Christopher Garth, I love you and am so grateful the stars aligned and our ancestors that came before us so beautifully orchestrated this for us! Here’s to a lifetime of laughter and keeping things simple and authentic! • •• I said YES • •• Thank you @tommypierucki @aaronmizu @lisaunderwater @chrisberinger for documenting this incredible event!

A post shared by Lauren Oiye, LMHC (@laurenoiye) on

आपल्या आनंदाचे क्षण सदासर्वकाळ संस्मरणीय रहावे यांसाठी अनेक जोडपी हटके प्रयत्न करतात. अशा जोडप्यांच्या बातम्या मग प्रसारमाध्यमांतून जागा व्यापतात. मागे एकदा एका जोडप्याने विमानात आपला विवाह आटोपला होता. तर, एका जोडप्याने आपल्या लग्नासाठी चक्क समुद्राच्या तळाचे ठिकाण शोधले होते. काही जोडपी तर अगदीच काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. लॉरेन्स आणि क्रिस यांच्या बाबतीतही असेच काहीसे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change