Viral Video: बॉयफ्रेंडमुळे रस्त्यात साचलेल्या घाण पाण्यात पडली गर्लफ्रेंड, पुढे जे झाले ते पाहून पोट धरून हसाल, व्हिडीओ व्हायरल

पावसाळ्यात अनेक मजेदार किस्से घडतात. कोणी चिखलात पडत किंवा कोणी डबक्यात पडतो. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की पोट धरून हसाल यात काही शंका नाही, पाहा व्हिडीओ

Viral Video: बॉयफ्रेंडमुळे रस्त्यात साचलेल्या घाण पाण्यात पडली गर्लफ्रेंड, पुढे जे झाले ते पाहून पोट धरून हसाल, व्हिडीओ व्हायरल

Viral Video: पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे किती संकटांना तोंड द्यावे लागते याची कल्पना प्रत्येकाला असेलच, साचलेल्या पाण्यातून भरधाव गाडी गेली की, शेजारी उभा असलेला माणूस पुन्हा एकदा अंघोळ करतो, अशी काहीशी परिस्थिती पावसाळ्या दरम्यान असते. पावसाळ्यात अनेक मजेदार किस्से घडतात. कोणी चिखलात पडत किंवा कोणी डबक्यात पडतो. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की पोट धरून हसाल यात काही शंका नाही. व्हिडीओमध्ये दिसतय की, बॉयफ्रेंडची स्कुटी अचानक खराब होते आणि गर्लफ्रेंड स्कुटीवरून खाली उतरणं टाळते. पण नंतर जे झाले ते पाहून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. 

पाहा व्हिडीओ: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Meemlogy (@meemlogy)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2022 06:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).