Marathi Tik Tok Video: टीक टॉकवर व्हायरल झालेले 'हे' मराठी व्हिडिओ पाहिले का?
Marathi Tiktok Video (PC- You Tube)

सध्या सोशल मीडियावर नेटीझन्स अनेक प्रकारचे मजेशीर व्हिडिओ बनवून टाकत आहेत. टीक टॉक (Tiktok) या अॅपवर सतत नव-नवीन विषयावर व्हिडिओ बनवले जातात. यातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. अशाच काही व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे व्हिडिओ अनेक जणांनी पाहिले असून अनेकांनी ते लाईक केले आहेत. चला तर मग पाहुयात टीक टॉक अॅपवरील व्हायरल व्हिडिओ...

या आठवड्यात देशभरात कांद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे अनेक नेटीझन्सनी टीक टॉकवर कांद्याच्या दरावर मजेशीर व्हिडिओ बनवले. अनेक मराठी नेटीझन्सनी आपल्या टीक टॉक अॅपवर मजेशीर व्हिडिओ बनवले आहेत. (हेही वाचा -  कांदा शंभरीपार! नेटीझन्सनी बनवले TikTok वर मजेशीर व्हिडिओ (Watch Video)

मराठमोळ्या अंदाजात असणारे हे सर्व व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. अलिकडे टीक टॉक या अॅपचा वापर वाढला आहे. अनेकजण मनोरंजनाचा भाग म्हणून टीक टॉक व्हिडिओ पाहत असतात.