XXX पॉर्न स्टार मिया खलीफा ने शेअर केला ‘रेड बिकनी’ मधील बोल्ड अंदाज; सेक्सी फोटो सोशल मीडियात व्हायरल
मिया रॉबर्टसोबतच्या खास क्षणांचेही फोटो शेअर करते.
पूर्व XXX पॉर्न स्टार (Former XXX Porn Star) मिया खलीफा (Mia Khalifa) तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियामध्ये चांगलीच अॅक्टीव्ह असते. वरचेवर ती फोटोज, व्हिडिओज शेअर करते. मियाच्या बोल्ड फोटोजवर चाहत्यांकडूनही अल्पावधीतच लाईक्स, शेअर्स आणि कमेंड्सचा पाऊस पडतो. पॉर्न इंडस्ट्रीमधून बाहेर पडली असली तरीही तिच्या हॉट अदांची झलक तिने शेअर केलेल्या फोटोजमधून मिळतेच. नुकताच मिया खलिफाने रेड बिकनीमधील खास फोटो शेअर केला आहे.
मिया खलिफा बिकनी फोटो
इंस्टाग्राम अकाऊंट्वर मिया खलिफाने लाल बिकनीमधील खास फोटो शेअर केला आहे. त्यासोबत मियाने फोटोशूट अनुभवाबद्दल खास आठवण शेअर केली आहे. तसेच तिच्या फोटोग्राफर बद्दलही खास आठवण शेअर केली आहे. बिकनी मधील फोटो शेअर करताच 18 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच मिया खलिफाने बॉयफ्रेंडरॉबर्ट सैंडबर्ग (Robert Sandberg) साखरपूडा केल्याचं जाहीर केलं आहे. मिया रॉबर्टसोबतच्या खास क्षणांचेही फोटो शेअर करते.