सोन्याने न्हाऊन निघाली पूर्व XXX पोर्न स्टार मिया खलिफा, बोल्ड व्हिडिओ होतोय सोशल मिडियावर तूफान व्हायरल
तिच्या या व्हिडिओ ने सोशल मिडिया वर खळबळ उडाली आहे. यावेळी तिने इंस्टाग्राम वर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती सोन्या मध्ये न्हाऊन निघाली आहे.
पूर्व XXX स्टार मिया खलिफा ने (Mia Khalifa) पुन्हा एकदा सोशल मिडियावर आपल्या बोल्ड व्हिडिओ (bold video) ने नेटक-यांची झोप उडवली आहे. तिच्या या व्हिडिओ ने सोशल मिडिया वर खळबळ उडाली आहे. यावेळी तिने इंस्टाग्राम वर आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती सोन्या मध्ये न्हाऊन निघाली आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. तिचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल (viral)होत आहे.
मिया ने या व्हिडिओ खाली मस्करी करत असे पोस्ट केले आहे की, "जेव्हा तुम्ही डोळ्यांच्या इशा-यांनी वेटर्सचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करता, मात्र हे काम करत नाही."
या व्हिडिओ ला आतापर्यंत 27 लाख लोकांना पाहिले आहे. सोशल मिडियावर मिया चा जबरदस्त असा चाहता वर्ग आहे. इंस्टाग्रामवर तिचे 16 मिलियनपेक्षा ही जास्त फोलोअर्स आहेत.
हेही वाचा- माजी XXX पॉर्न स्टार मिया खलीफा हिचा हटके अंदाजातील Video सोशल मीडियावर व्हायरल
मिया ब-याचदा आपल्या चाहत्यांसोबत आपले हॉट व्हिडिओज आणि फोटोज शेअर करत असते. पोर्न इंडस्ट्री (porn industry) मधून संन्यास घेतल्यानंतर मिया ने स्पोर्ट्स होस्ट करण्याचे काम सुरु केले. अलीकडेच तिने आपल्या शेफ बॉयफ्रेंड रोबर्ट सैंडबर्गसह (Robert Sandberg) साखरपुडा केला.