Close
Search

Lion and Lioness Fighting Video : जंगलाचा राजा सिंह आणि सिंहीणीमध्ये जोरदार झुंज, पाहा कोण कोणावर भारी (Watch Video)

सिंह हा जंगलाचा राजा आहे. पण, जर त्याचं सिंहीणीसोबत भांडण झालं तर? कोण जिंकेल? सिंह की सिंहीणी? तुम्हाला प्रश्न पडला असेल ना. सिंह आणि सिंहीण यांच्यातील रोमांचक लढाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

व्हायरल Jyoti Kadam|

Photo Credits: X

Lion and Lioness Fighting Video : जंगलात वर्चस्वासाठी, कोण जास्त ताकदवान? हे सिद्ध करण्यासाठी अनेकदा वन्य प्राण्यांमध्ये झुंजी होतात. शक्तिशाली प्राणी आपल्यापेक्षा कमकुवत प्राण्यांची शिकार करतात. शिराकीमध्ये सिंह आपला भक्षक कधीच हातून जाऊ देत नाही. त्यावरून सिंहाच्या ताकदीचा अंदाज येतो. पण ,सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओतून सिंहाने चक्क एका झुंजीत नमत घेतल्याचं दिसत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सिंहिणीसोबत त्याची झुंज होत असते. त्यात सिंहणी इतकी आक्रमक होते की सिंह स्वत:चा बचाव करताना दिसत आहे. सिंहणी अक्षरश: सिंहावर चढाई करताना दिसत आहे.  (हेही वाचा : Kerala: एर्नाकुलममध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून जंगली हत्तीची सुटका, पाहा व्हिडीओ)

सिंह आणि सिंहीण यांच्यातील झुंजीचा हा व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या X अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 2.3 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले आहे - तो पुढच्या वेळी पत्नीशी वाद घालणार नाही. तर दुसऱ्याने लिहिले आहे - माणसांचीही अशीच परिस्थिती आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel