Demi Rose Sexy Bikini Photo: अमेरिकन मॉडेल डेमी रोज चे समुद्र किना-यावरील सोनेरी रंगाच्या बिकिनीमधील हॉट फोटोज सोशल मिडियावर व्हायरल

या फोटोमध्ये डेमी रोज ने सोनेरी रंगाची पट्ट्यापट्याची हॉट बिकिनी घातली आहे.

Demi Rose Photo (Photo Credits: Instagram)

हॉट अमेरिकन मॉडेल डेमी रोज सध्या सोशल मिडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. तिचे सोशल मिडियावर शेअर केलेले हॉट आणि सेक्सी फोटोज नेहमीच चर्चेचा विषय असतात. यात तिचे बिकिनी आणि न्यूड फोटोज पाहून चाहते अक्षरश: घायाळ झाले आहेत. सुंदर, नितळ त्वचा आणि सोनेरी केस ही डेमी चे सौंदर्य आणखीनच खुलवतात. नुकताच डेमी रोज ने एका समुद्र किना-यावारील सोनेरी रंगाच्या बिकिनीतील हॉट फोटोज शेअर केले आहेत. हे फोटोज सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले असून आतापर्यंत 6 लाखाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हे फोटोज सुंदर अशा समुद्र किनारी काढले आहेत. या फोटोमध्ये डेमी रोज ने सोनेरी रंगाची पट्ट्यापट्याची हॉट बिकिनी घातली आहे. Demi Rose Hot Photo: लॉकडाऊनच्या काळात चाहत्यांची विचारपूस करत प्रेम स्वरुपात पोस्ट केला सेक्सी फोटो

पाहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

Summer 2020 isn’t cancelled babies

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

डेमी रोज चे इन्स्टाग्रामवर 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. डेमी रोज हिचा जन्म 27 मार्च 1995 मध्ये झाला. महत्त्वाचे म्हणजे डेमी हिच्या कुटुंबीयांनीही नेहमीच डेमी हिच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. तिची जिद्द आणि संघर्ष आज तिला इंग्लंडमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध मॉडल बनवून गेला. आज ती यशस्वी मॉडेल आहेच. परंतू, सोशल मीडिया सेलिब्रेटीही आहे.