Demi Rose Hot Bikini Photos: हॉट बिकिनीमध्ये झोपाळ्यावर 'Chill Out' मारताना दिसली डेमी रोज, पाहा फोटोज
Demi Rose Hot Photo (Photo Credits: Instagram)

अमेरिकन मॉडल डेमी रोज (Demi Rose) हिचे फोटोज आणि व्हिडिओज नेहमीच सोशल मिडियावर चर्चेचा विषय असतात. तिचा हॉट लूक (Hot Look) आणि सेक्सी (Sexy) अदांमुळे तिने स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. नुकताच तिने सोशल मिडियावर (Social Media)  कलरफुल रंगातील बिकिनी (Bikini) परिधान करुन झोपाळ्यावर छान चिल आऊट (Chill Out) मारतानाचे फोटोज शेअर आहेत. या फोटोमधील तिचा बोल्ड लूक चाहत्यांना अक्षरश: घायाळ झाल्याखेरीज राहणार नाही.

या फोटोमध्ये ती छान आपले Butt आणि Cleavage दाखवताना दिसली. गोरी नितळ त्वचा, तांबूस केस आणि घारे डोळे हे तिच्या सौंदर्यात आणखीन भर पाडतात. Demi Rose Sexy Nude Video: डेमी रोज हिचा स्विमिंग पूलमध्ये भिजतानाचा हा न्यूड व्हिडिओ पाहून अनेकांची उडेल झोप; जरा एकट्यातच पाहा

 

View this post on Instagram

 

She’ll love when she’s ready 🧡

A post shared by Demi 🌹 (@demirose) on

दरम्यान काही महिन्यांपूर्वी मेक्सिकोमधील एका सुंदर गुहेत काढलेला 'Braless' फोटो शेअर केला होता. यात डेमीचे पाण्याहून नितळ सौंदर्य आणि तिची मादक अदा पाहून तिचे चाहतेही अक्षरश: घायाळ झाले आहेत. डेमी ने या फोटोला 'Cleansing' असे कॅप्शन दिले असून त्या कॅप्शनचा खरा अर्थ तिचा हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला कळेल.

डेमी रोज हिचा जन्म 27 मार्च 1995 मध्ये झाला. महत्त्वाचे म्हणजे डेमी हिच्या कुटुंबीयांनीही नेहमीच डेमी हिच्या स्वप्नांना पाठिंबा दिला. तिची जिद्द आणि संघर्ष आज तिला इंग्लंडमधील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध मॉडल बनवून गेला. आज ती यशस्वी मॉडेल आहेच. परंतू, सोशल मीडिया सेलिब्रेटीही आहे.