Deepika Ranveer Wedding: दीपिका रणवीर रिसेप्शनवर मीम्सचा वर्षाव

रिसेप्शनचे फोटोज सोशल मीडियावर येताच त्यावरील मीम्स व्हायरल व्हायला लागले.

Deepika Ranveer Wedding: दीपिका रणवीर रिसेप्शनवर मीम्सचा वर्षाव
दीपिका रणवीर रिसेप्शन (Photo Credit : Instagram)

बॉलिवूडचे बाजीराव-मस्तानी अर्थात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे 14-15 नोव्हेंबरला इटलीत विवाहबद्ध झाल्यानंतर 21 नोव्हेंबरला बंगळुरू येथे ग्रँड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. रिसेप्शनचे फोटोज सोशल मीडियावर येताच त्यावरील मीम्स व्हायरल व्हायला लागले.

बंगळुरूमधील रिसेप्शननंतर 24, 28 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरलाही मुंबईत रिसेप्शन पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

1 डिसेंबरची पार्टी ही खास बॉलिवूड कलाकारांसाठी असणार आहे. यात अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, आलिया भट्ट, प्रियंका चोप्रा हे कलाकार वर्णी लावणार आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Nov 23, 2018 02:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).