Captain America मधील Chris Evans ने चुकुन स्वतःचे Nudes केले लीक, ट्विटर वर फॅन्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया
Captain America, The Avengers, Not Another Teen Movie star's या हॉलिवूड सिनेमांंमधील गाजलेलं नाव म्हणजेच Chris Evans ने काल म्हणजेच शनिवारी चुकुन आपल्या फोन मधील स्वतःचे Nudes फोटो इंंस्टाग्राम व ट्विटर वर शेअर केले होते.
Captain America, The Avengers, Not Another Teen Movie star's या हॉलिवूड सिनेमांंमधील गाजलेलं नाव म्हणजेच Chris Evans ने चुकुन असा काही पराक्रम केला आहे की ज्यावर विश्वास बसणे अवघड किंंबहुना अशक्यच आहे. या अभिनेत्याने काल म्हणजेच शनिवारी चुकुन आपल्या फोन मधील स्वतःचे Nudes फोटो इंंस्टाग्राम व ट्विटर वर शेअर केले होते, बसला ना धक्का! हो अशीच अवस्था त्याच्या सगळ्या फॅन्सची झाली होती,Chris ला आपली चुक लक्षात येताच त्याने हे पोस्ट लगेचच डिलीट केले आहेत मात्र तोपर्यंत सोशल मीडियावर जो काही हंंगामा झाला होता तो आता आपण पाहणार आहोत.
तर झालंं असं की, Chris हा आपल्या फॅन्स सोबत Heads Up असा गेम खेळत होता, ज्यात त्याने आपल्या फोनमधील एक व्हिडिओ शेअर केला, पण गडबडीत म्हणा किंंवा अनावधानाने त्याच्याकडुन या पोस्ट मधील स्वतःचा न्युड फोटो काढुन टाकायचा राहुन गेला. Chris चे एकट्या इंंस्टाग्रामवर 5.7 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि त्यातील अर्ध्याहुन अधिकांंनी अवघ्या काहीच वेळात हा फोटो पाहुन शेअर सुद्धा केला होता. ही गोष्ट लक्षात येताच Chris ने पोस्ट डिलिट केली मात्र त्यावेळेत जे व्हायचे होते ते झालेच..या सगळ्या प्रकारावर त्याच्या फॅन्सनी दिलेल्या काही मजेशीर प्रतिक्रिया पाहा.
Fans React To Chris Evans Nudes
दरम्यान, Chris चे हे न्युड फोटो सध्या सोशल मीडियावरुन हटवण्यात आले आहेत, कोणीही याचे स्क्रीन शॉट काढले असल्यास शेअर करु नये असेही सांंगण्यात आले आहे. ज्यांंनी ते फोटो पाहिलेत त्यांंनी मात्र भलतीच मजा घेतलीये हे नक्की, उरलेली मजा तुम्हालाही या व्हायरल ट्विट्स मधुन घेता आली असेलच.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)