'या' मंदिराच्या बाहेर चक्क कुत्रा देतो भाविकांना आशीर्वाद; व्हिडिओ पाहून तुम्ही ही व्हाल आश्चर्यचकीत (Watch Video)
Photo Credit: Facebook/Arun Limadia

आपण सगळेच जण मंदिरात देवी देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी जातो. पण जर तुम्ही अहमगनगर जिल्यातील सिद्धिटेक येथील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलात तर तुम्हाला आणखिन एकाकडून क्यूट आशीर्वाद मिळेल. या मंदिराच्या बाहेर पडल्यावर चक्क एक कुत्रा भाविकांना आशीर्वाद देता.हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे.या मंदिराच्या बाहेर एक कुत्रा रोज बसलेला असतो आणि है कुत्र कोणी पाळलेला नाही रस्त्यावरील कुत्रा आहे. भाविक बाहेर आले आणि  जाऊन त्यांनी हात जोडले तर तो कुत्रा त्याचे दोन्ही हात वर करुन भाविकांना आशीर्वाद देता. ( साडी नेसून महिला मारते कोलंटी उड्या आणि करते धमाकेदार स्टंट ; Video पाहून तुम्हाला ही बसेल आश्चर्याचा धक्का )

या घटनेचा व्हिडिओ एक व्यक्तिने शूट करुन सोशल मीडियावर टाकला आहे.कोणाला अशी घटना घडते हे सांगून विश्वास बसणार नाही मात्र हा व्हिडिओ पाहुन तुम्हाला नक्की पटेल की खरच हे घडत आहे.  ( Viral Video: जापान च्या प्राणिसंग्रहालयात ख-याखु-या वाघांसमोर खोटा वाघ बनून फिरताना दिसला एक व्यक्ती, पाहा पुढे काय झाले )

सिद्धिटेक मधील सिद्धिविनायक मंदीर हे खुप प्रसिद्ध मंदीर आहे.खुप लांबून भाविक या मंदिरात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात. या मंदिरात अष्टविकायक चे ही मंदिर आहे.त्यामुळे अष्टविनायक यात्रा करणारा भाविक या मंदिरात येतोच.म्हणून नेहमीच या मंदिरात भावकांची गर्दी पहायला मिळते. त्यातीलच अशा एका अरुण लिमडिया या व्यक्तिने कुत्र्याचा व्हिडिओ फेसबुक वर टाकला आहे.