झी मराठी वरील 'माझा होशील ना' मालिकेतून घराघरातील पोहोचलेली सई ऊर्फ गौतमी देशपांडे हिचा 'हा' ग्लॅमरस अंदाज तुम्ही पाहिला का?

'माझा होशील ना' मालिकेतून घराघरातील पोहोचलेली सई ऊर्फ गौतमी देशपांडे हिचा 'हा' ग्लॅमरस अंदाज तुम्ही पाहिला का?

Gautami Deshpande Glam Look (Photo Credits: Instagram)

माझा होशील ना मालिकेतील सई ऊर्फ गौतमी देशपांडेचा हा लूक तुम्ही या आधी कधीहीा पाहिला नसेल
झी मराठीवरील लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील सई आणि आदित्य हे पात्र सध्या लोक प्रचंड पसंत करत आहेत.

हेदेखील वाचा- Apurva Nemlekar Photos: रात्रीस खेळ चाले 2 मालिकेत शेवंता साकारताना अपुर्वा नेमळेकर चे 'हे' लूक्स ठरले होते हिट

गौतमी देशपांडे ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहिण आहे.
बॉलिवूड तारकांनाही मागे टाकेल असा गौतमी चा Killer Look
पांढ-या गाऊनमधील गौतमीचा गोड लूक
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement