Karwa Chauth 2018 : विरूष्का ते प्रिंस आणि युविका, या '5' सेलिब्रिटी जोड्या यंदा पहिल्यांदा साजरा करणार करवाचौथ
लग्नानंतर येणारा पहिला करवा चौथ हा सण खूपच खास असतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी पहा यंदा कोणकोणत्या सेलिब्रिटी कपल्ससाठी करवा चौथ असणार खास ?
सोनम कपूरने 8 मे 2018 रोजी उद्योगपती आनंद अहुजासोबत लग्नगाठ बांधली
भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा मागील वर्षी डिसेंबर महिन्यात इटलीमध्ये विवाहबद्ध झाले.
नेहा धूपिया आणि अंगद बेदी ही जोडीदेखील गुपचूप लग्नबंधनात अडकली
कॉमेडीक्विन भारती सिंग गोव्यात हर्ष लिंबाचियासोबत डिसेंबर 2017मध्ये लग्नबंधनात अडकली
युविका आणि प्रिंस नरूला ही जोडी काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Like the Festival of Colours ‘Holi’: होळी सारखे साजरे केले जाणारे सण? जाणून घ्या या अनोख्या सणांविषयी
Telangana CM Selection: पक्षाने तेलंगणा मुख्यमंत्री निवडीचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवला
Raj Thackeray On Assembly Elections Results: 4 राज्यांच्या निवडणुकीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “लोकसभेला माझा ताशा वाजेल”
PM Narendra Modi On BJP Win: आजच्या विजयाने 2024 च्या हॅटट्रीकची गँरटी दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदींने फुंकले लोकसभा निवडणूकाचे रणशिंग
Advertisement
Advertisement
Advertisement