Deepika Padukone आणि Ranveer Singh यांनी घेतलं सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन

इटलीमध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ही जोडी शुक्रवारी (30 नोव्हेंबर) प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये पोहचली.

इटलीमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह 14 नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले.

दीपिका -रणवीर सोबत दीपिकाची बहीण अनिशा पदुकोण, दीपिकाचे आई वडील प्रकाश पदुकोण आणि उज्ज्वला पदुकोण देखील सिद्धिविनायक गणेश दर्शनाला आले होते. (Photo Credit :Yogesh Shah)
बॉलिवूडच्या कलाकारांसाठी दीपिका रणवीरच्या लग्नाची पार्टी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.
सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर दीपिका आणि रणवीरने मीडिया आणि चाहत्यांना खास फोटो पोझ दिली
लग्नाच्या सोहळ्यानंतर आज दीपिका - रणवीरने प्रभादेवी इथे सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेतले
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचे इटलीत लग्न झाल्यानंतर मुंबई, बंगळूरूमध्ये रिसेप्शन ठेवण्यात आले होते.
इटलीमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह 14 नोव्हेंबरला विवाहबद्ध झाले.
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement