Maharashtra Budget 2023: राज्य शासनाने सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणारा - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणारा असल्याचं मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केलं आहे.
Maharashtra Budget 2023: राज्य शासनानं नुकताच सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणारा असल्याचं मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केलं आहे.
राज्य शासनानं नुकताच सादर केलेला #अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक असून समाजातल्या सर्व घटकांना न्याय देणारा - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड.@DDNewslive @DDNewsHindi @DrBhagwatKarad pic.twitter.com/QQG7fqirj4
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2023 08:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

