Turbhe Fire: तुर्भे येथील डम्पिंग यार्डला भीषण आग; अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल (Watch Video)
आग एवढी भीषण आहे की दुरून उंच ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
नवी मुंबईतील एका डम्पिंग यार्डला भीषण आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील तुर्भे येथील डम्पिंग यार्डला भीषण आग लागली आहे. आग एवढी भीषण आहे की दुरून उंच ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत. अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.
#WATCH | Massive fire at Turbhe dumping yard in Navi Mumbai; Fire fighting operation underway pic.twitter.com/EHXIbrPiUJ
— ANI (@ANI) February 3, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 03, 2023 10:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

