First Batch Of Kesar Mangoes: रत्नागिरीहून आलेल्या केसर आंब्याची पहिली पेटी मुंबईमधील APMC मार्केटमध्ये दाखल; व्यापाऱ्यांनी केली पूजा (Watch Video)
यंदा आंब्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा येथील फळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोकणातील देवगड तालुक्यातील शेतकरी शकील मुल्ला यांच्याकडून केशर आंब्याची ही पहिली पेटी दाखल झाली आहे.
First Batch Of Kesar Mangoes: यावर्षीच्या हंगामातील केशर आंब्यांची पहिली पेटी (First Batch Of Kesar Mangoes) आज मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये (APMC market in Mumbai) दाखल झाली आहे. कोकणातून आलेल्या यंदाच्या हंगामातील ही पहिलीच आंब्याची पेटी असून याची व्यापाऱ्यांनी विधिवत पूजा केली. यंदा आंब्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा येथील फळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कोकणातील देवगड तालुक्यातील शेतकरी शकील मुल्ला यांच्याकडून केशर आंब्याची ही पहिली पेटी दाखल झाली आहे. यंदा हापूसऐवजी केसर आंब्याच्या पेटीला एपीएमसी मार्केटमध्ये पहिला मान मिळाला आहे.
केसर आंब्याची पहिली पेटी मुंबईमधील APMC मार्केटमध्ये दाखल, पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement