Liquor | Image used for representational purpose | (Photo Credit: Wikimedia Commons)

राज्य सरकारने आयात केलेल्या मद्यावरील उत्पादन शुल्कात 50% कपात केली आहे. उत्पादन शुल्क 300% वरून 150% पर्यंत कमी केले जाईल. तर उत्पादन शुल्क कमी केल्याने तस्करी (दारूची) रोखण्यात मदत होईल. राज्याला त्यातून दुप्पट महसूल मिळणे अपेक्षित आहे जे सध्या वार्षिक 100 कोटी रुपये आहे असे  महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Tweet: