Shiv Sena on PM Narendra Modi: 'अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय?' शिवसेना मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल

त्यासाठीच त्यांनी मते मागितली, पण आता देशाचे स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत असल्याचा टोला शिवसेनेने पंतप्रधानांना लगावला आहे.

PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतातील वाढत्या कोरोना व्हायरस प्रादुर्भावाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली जात आहे. ब्रिटनमधील द गार्डियन वृत्तपत्राने तर म्हटले आहे की, करोनाने भारताचा नरक केला आहे. द गार्डियनमधील वृत्ताचा धागा पकडत शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र दै. सामना (Saamana Editorial) संपादकीयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देशाचा स्वर्गच बनवायचा होता. त्यासाठीच त्यांनी मते मागितली, पण आता देशाचे स्मशान आणि कब्रस्तान होताना दिसत असल्याचा टोला शिवसेनेने पंतप्रधानांना लगावला आहे.तसेच, कोठे सामुदायिक चिता पेटत आहेत, कोठे इस्पितळे स्वतःच रुग्णांसह पेट घेत आहेत! अच्छे दिन, स्वर्ग दूरच राहिला, पण नरक तो हाच काय? असा जळजळीत सवालही सामना संपादकीयातून विचारण्यात आला आहे.

सामना संपादकीयातील महत्त्वाचे मुद्दे



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif