Petrol-Diesel Price in India: मुंबईत पेट्रोल 36, तर डिझेल 37 पैशांनी वाढले, जाणून घ्या देशातील प्रुमख शहरांतील इंधन दर

आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रतिलीटर 35 पैसे तर मुंबईत पेट्रोल, डिझेल (Mumbai Petrol, Diesel Price) अनुक्रमे 36 आणि 37 पैशांनी वाढले आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल प्रतिलीटर 104.79 रुपये तर डिझेल 93.54 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे

Petrol-Diesel Price | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

दोन दिवसांपासून स्थिर असलेले पेट्रोल-डिझेल दर (Petrol Diesel Price) आज (14 ऑक्टोबर) पुन्हा एकदा वाढले आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रतिलीटर 35 पैसे तर मुंबईत पेट्रोल, डिझेल (Mumbai Petrol, Diesel Price) अनुक्रमे 36 आणि 37 पैशांनी वाढले आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोल प्रतिलीटर 104.79 रुपये तर डिझेल 93.54 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. मुंबईत हेच पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 110.75 आणि 101.40 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय कच्चा तेल बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर हे दर वाढविण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर तेल दरांच्या चढउताराचा स्थानिक तेल दरावर मोठा प्रणाम होतो. जाणून घ्या भारतातील प्रमुख शहरांतील पेट्रोल, डिझेल दर.

बता दें कि यह बढ़ोतरी तब की गई है, जब बुधवार को अंतरराष्ट्रीय कच्चा तेल बाजार में गिरावट आई थी. कल अंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 0.54 प्रतिशत टूटकर 82.97 डॉलर प्रति बैरल पर आ गया. इसके पहले क्रूड 83 डॉलर प्रति बैरल की दर से ऊपर चल रहा था, लेकिन दो दिनों से तेल के दाम घरेलू बाजार में स्थिर थे. भारत कच्चे तेल का शुद्ध आयातक है, इसलिए इसकी घरेलू कीमतों पर क्रूड में उतार-चढ़ाव का सीधा असर होता है. (हेही वाचा, Petrol, Diesel Price: भारतातील विविध शहरांमध्ये आज पेट्रोल, डिझेल दर काय? घ्या जाणून)

भारतातील प्रमुख शहरांती इंधन दर (प्रति लिटर)

दिल्ली:

पेट्रोल –₹104.79 प्रति लीटर

डिझेल - ₹93.54 प्रति लीटर

मुंबई:

पेट्रोल – ₹110.75 प्रति लीटर

डिझेल – ₹101.40 प्रति लीटर

कोलकाता:

पेट्रोल – ₹105.43 प्रति लीटर

डिझेल – ₹96.63 प्रति लीटर

चेन्नई:

पेट्रोल –102.10 रुपये प्रति लीटर

डिझेल – ₹97.93 प्रति लीटर

बेंगळुरु:

पेट्रोल – ₹108.44 प्रति लीटर

डिझेल – ₹99.26 प्रति लीटर

भोपाल:

पेट्रोल – ₹117.52 प्रति लीटर

डिझेल – ₹113.37 प्रति लीटर

लखनऊ:

पेट्रोल-101.81 रुपये प्रति लीटर

डिझेल - 93.96 रुपये प्रति लीटर

पटना:

पेट्रोल – ₹108.04 प्रति लीटर

डिझेल – ₹100.07 प्रति लीटर

चंडीगढ:

पेट्रोल – ₹100.86 प्रति लीटर

डिझेल – ₹93.34 रुपये प्रति लीटर

दरम्यान, आपण आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे दर घरबसल्याही जाणून घेऊ शकतात. तेही SMS च्या माध्यमातून. त्यासाठी आपण इंडियन ऑयल एसएमस सेवांतर्गत 9224992249 वर एक एसएमएस पाठवा. त्यासाठी मेसेज असा टाईप करा 'RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड' . काहीच सेकंदात आपल्या मोबाईलवर आजचा तेल दर पाहायला मिळेल. आपल्या परिसरातील RSP कोड साईटवर जाऊन तपासू शकता.