ठाणे : वाशी पोलिस नाक्याजवळ फूट ओव्हर ब्रिज कोसळला

सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही

फूट ओव्हर ब्रिज अपघात Photo credits ANI

काही दिवसांपूर्वी पुण्यात रिक्षांवर जाहिरातींचं होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी असताना आज ठाण्यातील वाशी नाक्याजवळ एक दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी फूट ओव्हर ब्रिज कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिकांनी तात्काळ हा प्रकार प्रशासनाला कळवला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच पडलेला भाग हटकवण्याचं काम सुरु आहे.

 

 

 

बघ्यांच्या गर्दीमुळे या भागात ट्रॅफिकची डोकेदुखी वाढली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif