Panvel मध्ये उद्यापासून पाणी कपात,एकदिवस आड पाणी मिळणार
येत्या जून महिन्यापर्यंत पनवेलकरांना पाण्याचा पुरवठा होण्यासाठी महानगरपालिकेने उद्या 13 डिसेंबर पासून पनवेलमध्ये पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
येत्या जून महिन्यापर्यंत पनवेलकरांना पाण्याचा पुरवठा होण्यासाठी महानगरपालिकेने उद्या 13 डिसेंबर पासून पनवेलमध्ये पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकदिवस आड पाणी येणार असल्याची ही सूचना पनवेलकरांना आधीच देण्यात आली आहे.
पनवेलला पाणीपुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, MIDC आणि देहरंग धरणामधून करण्यात येतो. तसेच पाताळगंगा नदीवर प्रत्येक रविवारी आणि सोमवारी इलेक्ट्रिक चालू-बंद केली जाते. त्यामुळे देहरंग धरणामधून पनवेलकरांना पाण्याचा पुरवठा केला जातो.
मात्र देहरंग धरणातील पाणीसाठी कमी झाला आहे. म्हणून महापालिकेने येत्या जून पर्यंत पाणीसाठा नागरिकांच्या पुरवठ्यास येण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement