Ahmednagar Mayoral Election: अहमदनगर महापौर निवडीसाठी बुधवारी ऑनलाईन सभा
अर्जांची छाननी प्रत्यक्ष सभा सुरू झाल्यानंतर करण्यात येणार आहे. महापौरपदासाठी प्रथमच ऑनलाईन मतदान होणार आहे.
अहमदनगर महापौर निवडीसाठी बुधवारी ३० जून ऑनलाईन सभा होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत २९ जूनपर्यंत आहे. अर्जांची छाननी प्रत्यक्ष सभा सुरू झाल्यानंतर करण्यात येणार आहे. महापौरपदासाठी प्रथमच ऑनलाईन मतदान होणार आहे.