मुंबई पोलिसांकडून Color Code पास अत्यावश्यक सेवासुविधांसाठी जाहीर करण्यात आला आहे. मात्र जर याचा गैरवापर केला तर व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे.
Tweet:
Mumbai police introduces colour-coded passes for essential services vehicles. Red colour passes will be for all medical staff. Green for food and yellow for other essential services. Those found misusing the passes will face legal action: Hemant Nagrale, CP, Mumbai #COVID19 pic.twitter.com/sZEBxes9SM
— ANI (@ANI) April 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)