Mumbai Fire: वसईमध्ये ट्रान्फफॉर्मरला आग; कार, बाईक्सचं नुकसान
मुंबईमध्ये वसई (Vasai) येथील अंबाडी रोड (Ambadi road) येथील ट्रान्फफॉर्ममरमध्ये आग लागल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मुंबईमध्ये वसई (Vasai) येथील अंबाडी रोड (Ambadi road) येथील ट्रान्फफॉर्ममरमध्ये आग लागल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या आगीमध्ये 3 कार आणि 2 दुचाकी पेटल्या आहेत. तसेच काही दुकानंदेखील या आगीमध्ये सापडली आहेत. वित्तहानी झाली असली तरीही सुदैवाने मनुष्यहानी झाल्याचे वृत्त नाही. अशी माहिती टाईम्स ऑफ़ इंडियाकडून देण्यात आली आहे.
आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement