मुंबई: 55 वर्षीय डॉक्टरने 21 वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीवर केला बलात्कार, पोलिसांनी ठोठावल्या बेड्या

मुंबईतील एका 55 वर्षीय डॉक्टराने 21 वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मुंबईतील एका 55 वर्षीय डॉक्टराने 21 वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांनी डॉक्टराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी ही एका कार्यक्रमात करत असताना या डॉक्टराच्या संपर्कात आली. त्यानंतर ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.(मुंबई: Nude फोटोवरुन सहकाऱ्यांचे ब्लॅकमेलिंग; 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या)

त्याचसोबत आरोपी डॉक्टराला आता तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी 10 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास केला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif