Archana Atram: एसटीचे स्टेअरींग आता महिलांच्या हाती, अर्चना आत्राम ठरल्या पहिल्या महिला बस चालक

अर्चना आत्राम (Archana Atram) असे या महिला बसचा चालकाचे नाव आहे. अर्चना आत्राम यांच्या रुपात एमएसआरटीसीला पहिल्या बसचालक मिळाल्या आहेत. आत्राम यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे) मार्गावर बस चालविली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) बस चालक म्हणून पहिल्यांदाच एका महिलेची निवड झाली आहे. अर्चना आत्राम (Archana Atram) असे या महिला बसचा चालकाचे नाव आहे. अर्चना आत्राम यांच्या रुपात एमएसआरटीसीला पहिल्या बसचालक मिळाल्या आहेत. आत्राम यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे) मार्गावर बस चालविली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्विट

रुपाली चाकणकर यांच्याकडून आत्राम यांचे कौतुक