Ajit Pawar | (Photo Credits-Twitter)

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरु. उपमुख्यमंत्री अजितपवार विधिमंडळात दाखल. आजपासून (22 डिसेंबर) सुरु होत असलेले अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे.