Maharashtra Weekly Lottery SagarLaxmi Result: महाराष्ट्र राज्य लॉटरीमध्ये 'सागर लक्ष्मी' साप्ताहिक लॉटरी सोडतीचा निकाल आज संध्याकाळी lottery.maharashtra.gov.in वर होणार जाहीर
त्यापैकी दर सोमवारी 'सागर लक्ष्मी' या साप्ताहिक लॉटरीची सोडत जाहीर केली जाते. सागर लक्ष्मी लॉटरीचे पहिले बक्षीस 5 लाख रुपयांचे असणार आहे. त्यामुळे आजच्या 'सागर लक्ष्मी साप्ताहिक लॉटरी'मध्ये तुम्हीदेखील नशीब आजमावणार असाल तर पहा या लॉटरीचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?
Maharashtra Weekly Lottery SagarLaxmi Result: महाराष्ट्र राज्य लॉटरीमध्ये दर आठवड्याला 6 साप्ताहिक आणि 4 मिनी लॉटरीची सोडत काढली जाते. त्यापैकी दर सोमवारी 'सागर लक्ष्मी' (SagarLaxmi) या साप्ताहिक लॉटरीची (Weekly Lottery) सोडत जाहीर केली जाते. सागर लक्ष्मी लॉटरीचे पहिले बक्षीस 5 लाख रुपयांचे असणार आहे. त्यामुळे आजच्या 'सागर लक्ष्मी साप्ताहिक लॉटरी'मध्ये तुम्हीदेखील नशीब आजमावणार असाल तर पहा या लॉटरीचा निकाल ऑनलाईन कसा पहाल?
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल नियमित lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर दररोज संध्याकाळी जाहीर केला जातो. हा निकाल ऑनलाईनसोबतच वर्तमानपत्राच्या माध्यमातून पाहता येऊ शकतो.
महाराष्ट्र राज्य लॉटरी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
- lottery.maharashtra.gov.in ओपन करा.
- त्यानंतर 'लॉटरी निकाल' या पर्यायावर क्लिक करा.
- त्यापुढे 'महाराष्ट्र लॉटरी निकाल' वर क्लिक करा.
- यानंतर लॉटरीच्या नावांप्रमाणेच तुम्ही ज्या लॉटरीचं तिकीट काढलं आहे, त्यावर क्लिक करा. पीडीएफ स्वरूपातील एक फाईल ओपन होईल.
- या पीडीएफ फाईल स्वरूपातील निकालामध्ये प्रत्येक लॉटरीच्या विजेत्याचा क्रमांक तुम्हांला पाहता येऊ शकतो.
विजेती रक्कम कधी व कशी मिळवाल?
विजेत्याला रक्कम मिळवण्यासाठी काही नियम पाळणं आवश्यक आहे. तुम्हांला 'सागर लक्ष्मी साप्ताहिक लॉटरी' मध्ये तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल. यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Number, Adhar Card Number ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 Witness त्यांचा पत्ता, मोबाइल नंबर, Pan Card Xerox, Adhar Card Xerox ही कागदपत्र स्वाक्षरी करून देणं आवश्यक आहेत.