Maharashtra Weather: पुढील 48 तासात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या ४८ तासात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर इतर ठिकाणी हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे.

Weather | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

येत्या ४८ तासात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर इतर ठिकाणी हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 13, 2022 11:26 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).