Maharashtra Dear Lottery Draw Results Live Streaming: 13 मार्च दिवशीच्या डियर विकली लॉटरीजचे निकाल पहा lotterysambadresult.in वर; भाग्यवान विजेत्यांना करोडपती होण्याची संधी
दरम्यान हा घरबसल्या ऑनलाईन पहायचा असेल तर lotterysambadresult.in ला भेट द्या.
Dear Lottery Draw Results Today: नागालॅन्ड सरकार (Nagaland State Lottery Result) प्रस्तुत डियर विकली लॉटरीजचा निकाल (Dear Lottery Draw Results) आज शुक्रवार (13 मार्च) दिवशी जाहीर केला जाईल. सरकारकडून काढल्या जाणार्या या सोडतीमध्ये पहिले भव्य बक्षीस सुमारे 1 करोड रूपयांचे असते. अवघ्या 6 रूपयांमध्ये करोडपती होण्याची संधी मिळवण्यासाठी तुम्ही या लॉटरीचा निकाल पाहणार असाल तर तो अधिकृत संकेतस्थळ lotterysambadresult.in वर जाहीर केला जातो. सोबतच हा निकाल nagalandlotteries.com/livedraw या युट्युब चॅनलवर लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून ऑनलाईन पाहण्याची सोय आहे. मग आज तुम्ही या लॉटरीचं तिकीट काढलं असेल तर तुम्हांला त्याचा निकाल पाहण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून भाग्यवंताची यादी पाहता येऊ शकते.
डियर लॉटरी ही नागालॅन्ड किंवा सिक्कीम सरकार प्रस्तुत असली तरीही महाराष्ट्रातील नागरिकांनादेखील या डियर विकली लॉटरीजचं तिकीट काढता येऊ शकतं. सोबतच ही लॉटरी देखील जिंकण्याची संधी असते. दरम्यान या डियर लॉटरी तिकिटांपैकी काही तिकीटं ही महाराष्ट्र राज्यापुरता राखीवदेखील ठेवली जातात. त्यामुळे तुम्हांला देखील करोडपती होण्याची संधी आहे. या डियर लॉटरीची तिकीट सरकारच्या अधिकृत लॉटरी विक्रेत्यांकडे उपलब्ध असतात. GST परिषदेत निर्णय, 1 मार्च 2020 पासून देशभरात लॉटरीवर लागणार 28% जीएसटी
नागालॅन्ड सरकार प्रस्तुत ही डियर लॉटरीच्या तिकीटांचा निकाल सकाळी 11.55 वाजता आणि रात्री 8 वाजता जाहीर केला जातो. त्यामुळे तुमच्या तिकीटानुसार तुमचा निकाल तुम्ही अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता. नागालॅन्ड सोबतच केरळ, पश्चिम बंगाल, सिक्किममध्येही राज्य सरकारकडून लॉटरी जाहीर केली जाते.