Maharashtra COVID-19 Restrictions: महाराष्ट्रामध्ये नव्या निर्बंधांची घोषणा; विवाहसोहळ्यासाठी 25 लोकांनाच परवानगी, सामान्य नागरिकांना लोकलमध्ये बंदी

राज्यात बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभुमीवर सरकारने 1 मे 2021 पर्यंत काही निर्बंध लागू कलेले आहेत.

CM Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभुमीवर सरकारने 1 मे 2021 पर्यंत काही निर्बंध लागू कलेले आहेत. गेले दोन दिवस राज्यात पूर्णतः लॉकडाऊन होणार अशी चर्चा होती. मात्र आता सरकारने लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारण्याऐवजी अजून कडक निर्बंध लागू केले आहेत. आज याबाबत मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या. हे निर्बंध उद्या रात्री 8 वाजल्यापासून 1 मे 2021 सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif