दारुचे भाव वाढणार, मद्यपींमध्ये नाराजी

महाराष्ट्र राज्य सरकारने विदेशातून आयात होणाऱ्या दारुवरील उत्पादन शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

फोटो सौजन्य - गुगल

दिवसेंदिवस सगळ्या गोष्टींचे भाव वाढत चालले आहे. त्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दररोजच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. तर आता ही परिस्थिती दारुड्यांमध्येसुद्धा दिसून येत आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने विदेशातून आयात होणाऱ्या दारुवरील उत्पादन शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

या सरकारच्या निर्णयामुळे विदेशी दारुची किंमत प्रती लिटरमागे वीस ते तीस रुपयांनी महागणार आहे. तर 2018-19 या वर्षातील उत्पादन शुल्काची घट भरुन काढण्यासाठी सरकारने या निर्णयाला मंजूरी दिली आहे. तसेच अंतिम मंजुरीकरिता उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बानकुळे यांनी सही करताच या निर्णयाची मान्यता होणार आहे.

महाराष्ट्राच्या अन्य राज्यात दरवर्षी दारुवरील किंमतीचे भाव वाढवले जातात. त्यामुळे येत्या वर्षात दारुचे भाव वाढण्याच्या निर्णयामुळे मंद्यपींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Pipeline Burst Near Amar Mahal Junction: चेंबूर च्या अमर महल भागात पाईप लाईन फुटली; मुंबईत पुढील 24 तास पूर्व उपनगरात पाणी पुरवठा राहणार विस्कळीत

NMMT Announces Revised Timetable: नवी मुंबई मधून मंत्रालय कडे जाणार्‍या 4 AC Bus च्या वेळापत्रकात बदल; घ्या जाणून सुधारित वेळा

Shirish Valsangkar Suicide: सोलापूर मधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या; सामान्य नागरिकापासून हॉस्पिटल कर्मचार्‍यांनी व्यक्त केली हळहळ

Advertisement

WR Night Block On April 19-20: मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर नाईट ब्लॉक; विकेंडला मुंबई सेंट्रल-चर्चगेट दरम्यान 7 लोकल रद्द

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement