Government Reduces GST Rate: घरगुती वस्तूंवर मोठा दिलासा: कूलर, पंखा, मोबाईल फोन स्वस्त; नवीन GST दरांखालील वस्तूंची यादी पाहा

अर्थमंत्रालयातने GST संदर्भात ट्विट केले आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त दरात घेता येणार आहे. १ जुलैपासून ह्या वस्तूंच्या कर कमी होणार आहे.

GST Reduce RATE( PHOTO Credit- Ministry of Finance)

Government Reduces GST Rate: सर्वसामान्याच्या खिशाला अर्थमंत्रालयाकडून बचत मिळणार आहे. गृहपयोगी वस्तू स्वस्त होणार असल्याचे घोषित केले आहे. मोबाईल, फोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर, ह्या वस्तू स्वस्त होणार आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जीएसटी (GST) दरांत मोठी कपात केली आहे. पंख, कुलर, गिझर ह्या सारख्या वस्तूंवरील जीएसटी 31.3 टक्कांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.

अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार  स्मार्ट टीव्ही, एलईडी बल्ब, फ्रीज, यूपीएस, वॉशिंग मशिन मोबाईल फोनवरील जीएसटी 31.3 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयानं ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.

मोबाईलवर आकरण्यात आलेला करात घट करण्यात आली आहे. याआधी मोबाईलवर 31.3 टक्के कर आकारला जात होतो. आता ह्याकरात घट करून 12 टक्के कर करण्यात आला आहे. जर नवीन मोबाईल घेतला तर त्यावर 12 टक्के कर आकारण्या येईल. अशी माहिती अर्थमंत्रालयाने दिली आहे.

टीव्हीवरिल कर 1 जुलै पासून कमी होणार आहे. याच दरम्यान सणासुदीच्या काळात जर नवीन 27 इंच किंवा त्याहून कमी इंचाचा टीव्ही खरेदी केला तर त्याला कमी पैसे मोजावे लागणार आहे. अर्थात टीव्ही हा स्वस्त दरात घेता येईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement