Gautam Navlakha Bail: गौतम नवलखा यांना जामीन मंजूर, माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत NIAने केली होती अटक

गौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत एनआयएने त्यांना अटक केली होती.

महाराष्ट्र व्हिडिओ
Close
Search

Gautam Navlakha Bail: गौतम नवलखा यांना जामीन मंजूर, माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत NIAने केली होती अटक

गौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत एनआयएने त्यांना अटक केली होती.

महाराष्ट्र टीम लेटेस्टली|
Gautam Navlakha Bail: गौतम नवलखा यांना जामीन मंजूर, माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करत NIAने केली होती अटक
Gautam Navlakha | (File Image)

शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या गौतम नवलखा (Gautam Navlakha Bail) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जामीन मंजूर केला आहे. त्यांना एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरीता 6 आठवडे स्थगितीची NIA ने मागणी केली आहे. मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी अंशतः मान्य करून अंमलबजावणीसाठी तीन आठवड्यांची स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांच्या जामीनाचा आदेश दिला. (हेही वाचा - Bhima Koregaon Case: गौतम नवलखा यांना नजरकैदेत ठेवण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडून मान्य)

गौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांत प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे पुरावे आहेत. असं निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. हायकोर्टाच्या निर्देशांनंतर विशेष एनआयए कोर्टानं जामीन फेटाळल्याच्या निर्णयावर पुन्हा सुनावणी घेतली होती.  नवलखा यांच्याकडून अनेक कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. आरोपपत्रात असलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होतंय की, नवलखा हे या गुन्ह्यात आणि कटकारस्थानातही सहभागी होते. याशिवाय अन्य आरोपींप्रमाणे ते शस्त्रास्त्र प्रशिक्षणातही सामील होते असं निरिक्षणही कोर्टानं नोंदवलं होतं.

टीम लेटेस्टली|

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61 gKI5kaZ5oqq5s675wLM90bd94ru987//AoHBILBqPyKRyyWw6n9CodEqtWq/YrHbL7Xq/4LB4TC6bz+i0es1uu9/wuHxOr9vv+Lx+z+/7/4CBgoOEhYaHiImKi4yNjo+QkZKTlJWWl5iZmpucnZ6foKGio6SlpqeoqaqrrK2ur7CxsrO0tba3uLm6u7y9vr/AwcLDxMXGx8jJysvMzc7P0NHS09TV1tfY2drb3N3e3+Dh4uPk5ebn6Onq6+zt7u/w8fLz9PX29/j5+vv8/f7/AAMKHEiwoMGDCBMqXMiwocOHECNKnEixosWLGDNq3Mix/6PHjyBDihxJsqTJkyhTqlzJsqXLlzBjypxJs6bNmzhz6tzJs6fPn0CDCh1KtKjRo0iTKl3KtKnTp1CjSp1KtarVq1izat3KtavXr2DDih1LtqzZs2jTql3Ltq3bt3Djyp1Lt67du3jz6t3Lt6/fv4ADCx5MuLDhw4gTK17MuLHjx5AjS55MubLly5gza97MubPnz6BDix5NurTp06hTq17NurXr17Bjy55Nu7bt27hz697Nu7fv38CDCx9OvLjx48iTK1/OvLnz59CjS59Ovbr169iza9/Ovbv37+DDix9Pvrz58+jTq1/Pvr379/Djy59Pv779+/jz69/Pv7////8ABijggAQWaOCBCCao4IIMNujggxBGKOGEFFZo4YUYZqjhhhx26OGHIIYo4ogklmjiiSimqOKKLLbo4ouLFSDjjDTWaOONOOZYI4y9zBjAAAQIIOSQRBZp5JFICkDAkgQMEMCMPObiY5EAVGnllVhmqeWWWg4AZZS1yDgAlQJwaeaZaAIggIxg0iJmkmnGKaeabLYJi4wGwFnmnHxy6WUBdr7yZpJ79mkolnUGykoBeRIqpJqHRvqkoq0w6uiQkUbqJaWLBnBpmYVmOuemnKpSgKefgirqnAQAWmoqpyKZJaarxtnqq7CiWiSTvIL6qJVK8rpkqFsKO+yVt+J6Sqz/Rhpgo6qhrmmjAWc+aSMByLqqbCmnBlmkszViS+SVf9Y4gJ83BoBlstuSEqu3Q4JLo6+PFirvvFveSO262rYryrvfXqsmrVa2Oq2W1oabJbv+htJtkPDeK6O4VFqZMI3nZmujugv32/AnDw8rpMQFwGuklThiSXIBxFbJ8MeehKzkyAKfrGq5NHIMwMUzZtwxzA4HICzN4RJq8Y3YGlzjvlq+DPQmIUd87aV0HszzxFw6/XQmUQ9LsslHHj1tumZqvfUlXSv59adVrnzjmWafXUnaBKztKKQ45+hzsR7LjbbQxtpN9c46Mopm3H5L0vWSglMtbY7Ywt134pQsXvfU/6mWmXfOaSJO+SOWNz74ykxL/jkmoWOeOQCbF7B32ZOfDknqRWeu+Y2vZx277I7QTiPYVLeeO9+8zw24sGsDD6fwtu5e/CKnAom86qmyjnvzz0/SrfRMJr868507nz0i0TfJK8kGpK/++urreruNwzct/viGRA8k924XzjKm4B8+P/2EsB/3Lqe/aY2rf6YDYO9+NIAGSi9/OmrUoxAIOwUu0IH4K6AB+Xe98FmwEQLEIAR1dMAO+u+DjAhhAwkQgBa68IUwjOGuYvgjSCUQhYlQ4QqNxUPbYYlgWyIVDslnAAxikIdIVN7q0DXEHLrOiEdMYg9tB0QsTaqJhxATFP8daD4pMmlmPmwZyv6HRT3gaYtcHKAXwUjFLP2pjFl8Ihq76EWRtZFY0oIj+eSIRjXWkYqqqpoe96jDNNZxWBADpPUSNcj6yYiBfTyiH/8IPCd9qZFO1KAmN3lJTHryk6AMpShHScpSmvKUqEylKlfJyla68pWwjKUsZ0nLWtrylrjMpS53ycte+vKXwAymMIdJzGIa85jITKYyl8nMZjrzmdCMpjSnSc1qWvOa2MymNrfJzW5685vgDKc4x0nOcprznOhMpzrXyc52uvOd8IynPOdJz3ra8574zKc+98nPfvrznwANqEAHStCCGvSgCE2oQhfK0IY69KEQjahEJ0qH0Ypa9KIYzahGN8rRjnr0oyANqUhHStKSmvSkKE2pSlfK0pa69KUwjalMZ0rTmtr0pjjNqU53ytOe+vSnQA2qUIdK1KIa9ahITapSl8rUpjr1qVCNqlSnStWqWvWqWM2qVrfK1a569atgDatYx0rWspr1rGhNq1rXyta2uvWtcI2rXOeKwwQAADs=" alt="Bhima Koregaon case: भीमा कोरेगाव प्रकरणी आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हन्या बाबू, सागर गोरखे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल">
महाराष्ट्र

Bhima Koregaon case: भीमा कोरेगाव प्रकरणी आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हन्या बाबू, सागर गोरखे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
About Us | Terms Of Use | Contact Us 
Download ios app Download ios app