Garba in Mumbai Local: मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांनी केला गरबा, व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवासी गरब्याच्या तालावर नाचत आहे. प्रवाशी नाचत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Garba in Mumbai Local:  मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांनी केला गरबा, व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल
viral video Garaba In Mumbai local

Garba in Mumbai Local:  देशभरात नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव साजरा होत असताना, मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवासी गरब्याच्या तालावर नाचत आहे. या आंनदी क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  देशात नवरात्रीचा उत्सव सुरू होताच या नऊ दिवसांच्या उत्सवाचा उत्साह भारताच्या विविध भागात साजरा केला जात आहे. गर्दीने खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांनी आपला दैनंदिन प्रवास नवरात्रीच्या उत्साहात पार पाडला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 22, 2023 01:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).